News Flash

Video : प्लाझ्मा थेरपी करोनावर खरंच उपयोगी आहे का?

जाणून घ्या प्लाझ्मा थेरपी संदर्भातील सर्व प्रश्नांची उतरं या व्हिडीओतून

प्लाझ्मा थेरपीबद्दलच्या विविध प्रश्नाची उत्तर डॉ. आशिष धडस यांनी दिली आहेत.

करोना रुग्णांवर केल्या जाणाऱ्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवरून आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. त्यामुळे करोनाच्या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीचा वापर केल्यास रुग्ण लवकर बरा होतो का? यासह प्लाझ्मा थेरपीसंदर्भातील अनेक प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. प्लाझ्मा थेरपीसंबंधीच्या सर्व शंकाचं निरसन करणारे आणि सर्वसामान्यांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. डॉ. आशिष धडस यांनी. तर जाणून घेऊयात प्लाझ्मा थेरपी संदर्भातील उत्तरं या व्हिडिओमधून…

हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर करोनाबद्दलच्या माहितीसह विविध क्षेत्रातील ताजी माहिती आणि विश्लेषण करणारे व्हिडीओ बघण्यासाठी लोकसत्तालाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 2:37 pm

Web Title: know everything about the plasma therapy use of convalescent plasma for covid patients bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समृद्ध मराठी काव्यविश्वाचा फेरफटका…
2 शिवसेनेनं पार्टी फंडातून लशी विकत घेतल्या का?; वांद्रेतील लसीकरण केंद्रावरून काँग्रेस आमदाराचा सवाल
3 मुंबईत पेट्रोल दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे दर
Just Now!
X