Premium

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा दोषमुक्तीसाठी अर्ज

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माझगाव महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर केला.

sanjay raut uddhav thackrey
संजय राऊत, उद्धव ठाकरे

मुंबई : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी प्रकरणात आपल्याला गोवण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माझगाव महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर केला. तसेच, या प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे आणि राऊत यांनी आरोप मान्य नसल्याचे मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. याप्रकरणी, गुरुवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी ठाकरे आणि राऊत यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला. त्यात, आपण निर्दोष असल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी दोघांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rahul shewale defamation in the case application for acquittal of uddhav thackeray sanjay raut ysh

First published on: 15-09-2023 at 01:03 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा