News Flash

.. अशी आहे बोल्टची ‘बोल्ड’ गर्लफ्रेण्ड

ऑलिम्पिक संपताच बोल्टने लग्न करून परिवाराकडे लक्ष द्यावे असे त्याच्या आईचे म्हणणे आहे.

August 21, 2016 01:02 pm

1 of 5
जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट याने रिओ ऑलिम्पिकमधील ४ बाय १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून रिओचा निरोप घेतला. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकणारा उसेल बोल्ट पहिलाच खेऴाडू, तर नऊ सुवर्णपदकं जिंकणारा चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या यशाचा आनंद सर्वात जास्त कोणाला झाला असेल तर ती आहे उसेनची प्रेयसी. जमैकामधील आपल्या या प्रेयसीला उसेन फर्स्ट लेडी असे म्हणतो. (छाया सौजन्यः इन्स्टाग्राम)

First Published on August 21, 2016 1:02 pm

Just Now!
X