20 November 2017

News Flash

दोरीच्या मल्लखांबाद्वारे स्त्रीशक्तीला मानवंदना

मल्लखांब हा अस्सल मराठमोळा क्रीडा प्रकार असून दोरीचा मल्लखांब हा विशेषत: मुलींसाठीचा प्रकार आहे.

September 28, 2016 5:46 PM

1 of 6
mallakhamb1

‘मल्लखांब लव्ह’ यूट्यूब चॅनेल आणि बोरीवली तालुका मल्लखांब संघटना यांनी स्त्रीशक्तीला मानवंदना देण्यासाठी नऊवारी साडी नेसून दोरीच्या मल्लखांबावर मनोरे रचले. मल्लखांब हा अस्सल मराठमोळा क्रीडा प्रकार असून दोरीचा मल्लखांब हा विशेषत: मुलींसाठीचा प्रकार आहे. प्रशिक्षिका संचिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरूणी यात सहभागी झाल्या होत्या.

1 of 6

First Published on September 28, 2016 5:44 pm