20 November 2017

News Flash

मिस इंडिया ‘अमृता पत्की’ बनली ‘सायन्स टिचर’

October 9, 2016 10:09 AM

1 of 5
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक चांगल्या व नावीन्यपूर्ण विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याची परंपरा आहे. समाजातील असंख्य घटकांचा, अनेक सामाजिक प्रश्नांचा वेध मराठी चित्रपटांनी घेतला आहे. याच पठडीतील आजच्या काळातील वास्तवाचा वेध घेणारा ‘कौल मनाचा’ हा चित्रपट २१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रेड बेरी एन्टरटेंन्मेंट’ प्रस्तुत ‘श्री सदिच्छा फिल्म्स’ निर्मित ‘कौल मनाचा’ या चित्रपटात बालमनाचा वेध घेण्यात आला आहे. फ्रेश लूक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या धाटणीचं कथासूत्र या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे.

First Published on October 9, 2016 10:09 am