20 November 2017

News Flash

‘डिअर जिंदगी’च्या स्क्रिनिंगला बॉयफ्रेंडसह पोहोचली श्रीदेवीची मुलगी

सोशल मीडियावरही जान्हवी बरीच सक्रिय आहे.

November 25, 2016 4:40 PM

1 of 5
jhanvi-kapoor

बॉलिवूडच्या मिस हवाहवाईची मुलगी सध्या चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांनाही सध्या उधाण आले आहे. बी टाऊनमधील विविध पार्ट्यांना आणि कार्यक्रमांनाही जान्हवी तिची आई श्रीदेवी आणि बाबा बोनी कपूर यांच्यासोबत दिसत असते. 

1 of 5

First Published on November 25, 2016 3:45 pm