20 November 2017

News Flash

PHOTO: ‘काहे दिया..’ बनारस ते स्वित्झर्लंडचा ‘परदेस’ प्रवास

मराठी मालिका पहिल्यांदाच स्वित्झर्लंडमध्ये चित्रित करण्यात आली आहे.

January 5, 2017 6:55 PM

1 of 5
img-20170104-wa0005


‘श्री-जान्हवी’नंतर सध्या घराघरात लोकप्रिय ठरलेली ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतील ‘शिव-गौरी’ची जोडी मधुचंद्रासाठी स्वित्झर्लंडला निघाली आहे. गेले कित्येक महिने या जोडीचा मधुचंद्र कुठे असावा? याबद्दल मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक, ‘झी मराठी’ वाहिनी यांच्यात मसलत सुरू होती.

1 of 5

First Published on January 5, 2017 6:55 pm