18 January 2019

News Flash

‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात

या मालिकेमुळे कोकणातील अनेक खेडेगावांना कमालिची लोकप्रियता मिळाली

November 3, 2017 8:58 AM

1 of 4

‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘गाव गाता गजाली’ यांसारख्या मालिकेमुळे मालवणी भाषा आणि कोकणातील गावं, तिथली घरे, माणसे, संस्कृती या गोष्टींना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. यापैकी ‘गाव गाता गजाली’ या मालिकेने अगदी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. इरसाल माणसांच्या भन्नाट गोष्टी सांगणारी ही मालिका नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

1 of 4

First Published on November 3, 2017 1:48 am