09 August 2020

News Flash

Children’s Day 2017: बघता बघता हे बालकलाकार ‘स्टार्स’ झाले

काही प्रसिद्ध चेहऱ्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करुन देणार

November 14, 2017 1:43 PM

1 of 7


असे अनेक बालकलाकार आहेत ज्यांनी लहानपणी प्रेक्षकांची हृदय जिंकलीच. पण आताही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. आज बालदिनाच्या दिवशी आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध चेहऱ्यांची पुन्हा एकदा नव्याने ओळख करुन देणार आहोत.
कुणाल खेमू- एक बालकलाकार म्हणून कुणालने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले. कुणालने  १९८७ मध्ये ‘गुल गुलशन गुलफाम’ या मालिकेमधून आपल्या सिनेकारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर १९९३ मध्ये त्याने बालकलाकार म्हणून ‘सर’ सिनेमात पहिल्यांदा काम केले. १९९८ मध्ये आलेल्या ‘दुश्मन’ सिनेमापर्यंत त्याने बालकलाकार म्हणून काम केले. या दरम्यान त्याने ‘राजा हिंदुस्थानी’, ‘भाई’, ‘जुडवां’ आणि ‘जख्म’ अशा अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले.

1 of 7

First Published on November 14, 2017 1:42 pm

Just Now!
X