09 August 2020

News Flash

..या कारणामुळे रणवीर-दीपिकामध्ये व्हायचे भांडण

या दोघांमध्ये त्यामुळे बरीच भांडणे होत होती.

November 17, 2017 12:37 PM

1 of 5

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने अलाउद्दीन खिल्जीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. रणवीरचा अगदी हटके लूक आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार असून, त्याच्या भूमिकेचा पोस्टर प्रदर्शित होताच सर्वांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. एकंदरीत रणवीरने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत फळाला आल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पिळदार शरीरयष्टीसह मोठे केस, लांब दाढी त्याने चित्रपटासाठी ठेवली होती.

1 of 5

First Published on November 17, 2017 12:32 pm

Just Now!
X