कमाईमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री अव्वल, एका चित्रपटासाठी घेतात इतके मानधन
- 1 / 10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री या अतिशय लोकप्रिय असल्याचे पाहायला मिळेत. या अभिनेत्री एका चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधान घेत असल्याचे म्हटले जाते. चला जाणून दाक्षिणात्य अभिनेत्री एका चित्रपटासाठी किती मानधन घेतात.
- 2 / 10
अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती एका चित्रपटासाठी ५ कोटी रुपये मानधान घेत असल्याचे म्हटले जाते.
- 3 / 10
अभिनेत्री नयनतारा एका चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
- 4 / 10
काजल अग्रवाल २ कोटी रुपये मानधन घेते.
- 5 / 10
प्रियामणि एका चित्रपटासाठी २.५ ते ३ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.
- 6 / 10
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक नाव म्हणजे किर्ती सुरेश. ती एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
- 7 / 10
त्रिशा कृष्ण ही १.५ कोटी रुपये घेते.
- 8 / 10
अभिनेत्री श्रृती हसन ही एका चित्रपटासाठी १ कोटी रुपये इतकी फी घेत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
- 9 / 10
श्रिया सरन ही एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये घेत असल्याचे म्हटले जाते.
- 10 / 10
अभिनेत्री तमन्ना भाटीया एका चित्रपटासाठी ९० लाख ते १ कोटी रुपये मानधन घेत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.