-
अभिनय बेर्डेने ‘ती सध्या काय करते’ चित्रपटामधून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.
-
अभिनय मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचा मुलगा आहे.
-
अभिनेत्री अमृता सुभाषने मराठीबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
अमृताची आई ज्योती सुभाष या एक उत्तम अभिनेत्री आहेत.
-
अभिनेत्री सखी गोखले मराठी चित्रपट तसेच मालिकांमध्ये विविध भूमिका साकारताना दिसते.
-
सखी मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेल्या अभिनेत्री शुभांगी गोखले यांची मुलगी आहे.
-
अभिनेत्री श्रिया पिळगावकरला आपण वेबसीरिज, चित्रपटांमध्ये पाहिलं आहे.
-
मराठीतील टॉपच्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची ही लेक आहे.
-
मराठीतील तरुण अभिनेत्यांमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचं नाव टॉपला आहे.
-
सिद्धार्थ मराठी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणाऱ्या सीमा चांदेकर यांचा मुलगा आहे.
-
विराजस कुलकर्णी फक्त अभिनेताच नव्हे तर दिग्दर्शक, लेखक म्हणून देखील ओळखला जातो.
-
विराजस एव्हरग्रीन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

“हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”