-
या गाण्यावर प्रचंड रिल्स बनत आहेत.. पण तुम्हाला ठाऊक आहे का? हे गाणं म्हणणारी सिंगर कोण आहे?
-
हे गाणं म्हणणाऱ्या सिंगरचं नाव सिरिशा भागवतला असं आहे
-
सिरिशाच्या आवाजातल्या या गाण्यावर काही सेलिब्रिटींनीही रिल्स बनवले आहेत
-
सिरिशा भागवतलाने इंडियन आयडॉल २०२० मध्ये भाग घेतला होता
-
सिरिशाने आधी तेलुगु गाणी म्हटली आहेत, त्यानंतर ती इंडियन आयडॉल सिझन १२ मध्ये आली
-
मी लहानपणापासून जुनी गाणी ऐकते, त्यामुळे घोडे पे सवार हे गाणं म्हणताना मला लहानपणीचं ऐकणं कामी आलं
-
अशा प्रकारचं गाणं म्हणण्यासाठी एक विशिष्ट ढब असते त्यामुळे ते गाणं लोकांपर्यंत पोहचतं.
-
या विशिष्ट स्टाईलमुळेच हे गाणं हिट झालं आणि लोकांना आवडलं असंही सिरिशा सांगते
-
सिरिशा भागवतला ला गाणं म्हणणं खूप आवडतं, इंडियन आयडॉलमध्येही तिच्या गाण्याची स्तुती सगळ्यांनीच केली
-
सिरिशा मुळची विशाखापट्टणमची आहे तिने काही दिवसांपूर्वी आलेल्या कला या सिनेमासाठीही गाणं म्हटलं आहे.
-
सिरिशाने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयात पदवी मिळवली आहे तिने या विषयात सुवर्णपदकही मिळवलं आहे.
