• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. maharashtra top places to visit in winter sas

हिवाळ्यात भटकंतीचा प्लॅन करताय? महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

हिवाळ्यात भटकंतीसाठी ‘ही’ बेस्ट ठिकाणं

January 9, 2020 16:45 IST
Follow Us
  • अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या गावात अनेक धबधबे, डोंगरकडे, हिरवीगार झाडे, शुद्ध थंड हवा, तलाव ह्यांची रेलचेल असल्याने हे पर्यटकांचे छोट्या सहलीसाठीचे आवडते ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडारदऱ्यातच आहे.
    1/19

    अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे ठिकाण आर्थर लेक साठी प्रसिद्ध आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या ह्या गावात अनेक धबधबे, डोंगरकडे, हिरवीगार झाडे, शुद्ध थंड हवा, तलाव ह्यांची रेलचेल असल्याने हे पर्यटकांचे छोट्या सहलीसाठीचे आवडते ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे भंडारदऱ्यातच आहे.

  • 2/19

    कॅम्पिंग आणि ट्रेकिंग करणारी मंडळी ह्या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. इथून जवळच प्रवरा नदीच्या प्रवाहातून तयार होणार रंधा धबधबा आहे. भंडारदरा धरण, रंधा फॉल्स, अम्ब्रेला फॉल्स, रतनवाडी, भंडारदरा धरण, घाटघर हि ठिकाणे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी अशी आहेत.

  • 3/19

    मुंबई-नाशिक महामार्गावर असलेलं इगतपुरी एकदिवसाच्या पर्यटनासाठी उत्तम पर्याय असू शकतो. इगतपुरी तालुक्याला निसर्गाचे अमाप वरदान लाभले आहे. या तालुक्यात ऐतिहासिक, धार्मिक महत्व असलेली अनेक ठिकाणे आहेत. पावसाळ्यात घाटमाथा, डोंगर-दऱ्या सर्वत्र परिसर हिरवागार होतो. कसारा घाटात पाऊस आणि धुक्याचा रंगणारा खेळ, भावली धरण परिसरातील धबधबे, वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला चौफेर प्रदेश, घाटनदेवी परिसर, दारणा, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशी अनेक ठिकाणं पाहता येतील. इगतपुरी तालुक्यालगत असलेल्या भंडारदरा, कळसूबाई, अलंग, कुरूंगवाडी, त्र्यंबकेश्वर येथेही भेट देऊ शकता. डोंगरांजवळून जाणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर डोंगरावरून येणारे पाणी येत असून काही ठिकाणी लहान-मोठे धबधबे तयार झाले आहेत.

  • 4/19

    नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण म्हणजे तोरणमाळ. हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगांच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात आहे. दुर्गम भागात असल्याने या ठिकाणच्या आजूबाजूला मोठे शहर नसल्याने येथे फार लोक जात नाहीत. गर्दी नसल्याने हे ठिकाण शांत व रम्य आहे. येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे यशवंत तलाव, कमळ तलाव, मच्छिंद्रनाथांची गुहा, महाशिवरात्री दरम्यान भरणारी गोरक्षनाथांची यात्रा, सीताखाई पॉईंट व धबधबा तसेच ट्रेकिंगसाठी सीताखाई ट्रेल व खडकी ट्रेल या आहेत.

  • 5/19

    सातपुडा पर्वतरांगांत वसलेले चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण. येथे तलाव, धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर व वन्यप्राणी बघायला मिळतात. या गावाच्या जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.

  • 6/19

    गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. येथे बघण्यासारख्या गोष्टी म्हणजे गगनगड आणि श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम. गगनगडावरील भवानी मंदिर सुद्धा भेट द्यावी असे आहे. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी पर्वणी असलेले मोरजाई पठारही इथून खूप जवळ आहे.

  • 7/19

    ज्यांना निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडते ते लोक येथील आसपासचा जंगल परिसर बघू शकतात. येथील जंगलांत जैवविविधता बघायला मिळते. अनेक प्रकारचे पक्षी, झाडे, फुलपाखरे, प्राणी तसेच औषधी वनस्पती ह्या जंगलात आहेत.

  • स्ट्रॉबेरीसाठी प्रसीद्ध असलेले महाबळेश्वर म्हणजे पर्यटकांचे ऑल टाइम फेव्हरेट ठिकाण. महाबळेश्वरमधील सर्वात उंच पॉईंट म्हणजे एल्फिस्टन पॉईंट किंवा विल्सन पॉईंट होय. येथून कृष्णा नदीचा उगम होतो तो आपण बघू शकता.
  • महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
  • 8/19

    माथेरानचं निसर्ग सौंदर्य, जंगल नेहमीच इथे येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालते. माथेरानमध्ये सहकुटुंब येणाऱ्यांसाठी रिसॉर्टचाही पर्याय उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांमध्ये माथेरानचा समावेश होते.

  • माथेरानमध्ये वाहनांना परवानगी नाहीये. त्यामुळे दस्तुरी कार पॉईंटपर्यंत तुम्ही वाहन नेऊ शकता. तिथून मातीच्या रस्त्यावरुनच माथेरानची भ्रमंती करावी लागते. गाड्या नसल्या तरी पर्यटकांसाठी येथे घोडयांची व्यवस्था आहे. इथली शांतता आणि गर्दी वनराईच्या प्रेमात पडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही.
  • पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे. येथील प्रसिद्ध टेबल लँड हे पठार आशियातील दुसरे मोठे ज्वालामुखीद्वारे तयार झालेले पठार आहे.
  • हे पठार म्हणजे दक्खनच्या पठाराचाच एक विस्तारित भाग आहे. पाचगणीत बघण्यासारखे पॉईंट्स म्हणजे सिडनी पॉईंट,पारसी पॉईंट हे होत. सिडनी पॉईंटवरून धोम धरण व तलाव दिसतो तर पारसी पॉईंटवरून कृष्ण नदीचे मोठे पात्र बघता येते.
  • लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गडकिल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात.
  • लोणावळा-खंडाळा – लोणावळा-खंडाळा हे निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. लोणावळा व खंडाळा शहराचा निसर्गरम्य परिसर, हिरव्यागार डोंगररांगा, त्यातून वाहणारे धबधबे, सकाळी व सायंकाळी डोंगरकपारीतील धुक्याची चादर असा हा सर्व निसर्गरम्य परिसर मनाला हवाहवासा वाटतो.
  • 9/19

    गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण. समुद्रकिनाऱ्यावरील गणपतीचे देऊळ हे इथले प्रमुख आकर्षण आहे. येथे रिसॉर्ट्स राहण्यासाठी आरामदायक आहेत तसेच इथले वातावरण थंडीच्या काळात आल्हाददायक असते.

  • 10/19

    इथल्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्ट्सही खेळता येतात. येथून जवळच लाईटहाऊस, आरे वारे बीच, वेळणेश्वर, जयगड किल्ला, पावस आणि केशवसुतांचे जन्मगाव मालगुंड सुद्धा बघण्यासारखे आहेत.

  • 11/19

    ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. येथील मुख्य आकर्षण व्याघ्र दर्शन व जंगल सफारी आहे.

  • 12/19

    येथे वाघ, चित्ते, काळवीट, हरीण,नीलगाय, जंगली मांजर, सांबार, चितळ, मगर असे अनेक प्राणी व पक्षी आहेत. तसेच अनेक दुर्मिळ साप व कासवे सुद्धा आहेत. येथे विविध प्रकारची दुर्मिळ झाडे व पक्षीही बघायला मिळतात.

Web Title: Maharashtra top places to visit in winter sas

Trending Topics
  • Pune News Live
  • Maharashtra News Live
  • Prajakta Mali
  • Marathi News
  • Maharashtra Politics
  • Narendra Modi
  • Amit Shah
  • Rahul Gandhi
  • Sharad Pawar
  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray
  • Devendra Fadnavis
  • Raj Thackeray
  • Ajit Pawar
  • Aaditya Thackeray
  • Sanjay Raut
  • Supriya Sule
  • Gautam Adani
  • Shivsena
  • BJP
  • Congress
  • NCP
  • Horoscope Today
  • Rashibhavishya
  • Loksatta Premium
  • Nana Patole
  • Mumbai News in Marathi
  • Pune News in Marathi
  • Thane News in Marathi
  • Navi Mumbai News in Marathi
  • Vasai Virar News in Marathi
  • Palghar News in Marathi
  • Nashik News in Marathi
  • Nagpur News in Marathi
  • Aurangabad News in Marathi
  • Kolhapur News in Marathi
  • Maharashtra News
  • History of Ram Mandir
  • Election Results 2024
  • Whatsinthenews
Trending Stories
  • Mumbai News Live Updates : मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
  • Red Alert in Mumbai Raigad : मुंबई-रायगडला रेड अलर्ट! कोकण व पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, लोकल सेवेचा खोळंबा
  • Gold-Silver Price: सोन्याचे भाव कोसळल्यानंतर पुन्हा वधारले; मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत आता…
  • Mumbai Rain News : मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता, सतर्क राहण्याचा इशारा
  • Trending News Live Updates: कार अपघात आणि स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची गोष्ट ते एसी लोकलमधील ‘ही’ परिस्थती पाहून लोकांचा रेल्वेला सवाल; पाहा आजचे ट्रेंडिंग विषय
  • आत्रामांचा अपेक्षा भंग आणि राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा
  • Entertainment News Live Updates: ‘भूल चुक माफ’ने तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, एकूण कलेक्शन…
  • Numerology Weekly Horoscope: या आठवड्यात या ५ मूलांकच्या लोकांना मिळेल धनसंपत्ती, करिअर चमकणार, जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
  • पैशांबद्दल कुटुंबीयांमध्ये बोललं, विचारलं गेलंच पाहिजे!
  • कर्जत शहरात मुसळधार पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे नुकसान, शहरातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप
  • Pahalgam Terror Attack Updates : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार २० लाख रुपयांचे बक्षीस
  • Vinay Narwal : “तुझी आठवण रोज येईल…”, नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाला नमन करताना पत्नी हिमांशीचा कंठ दाटला!
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या”, पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसी यांच्या प्रतिक्रियेची चर्चा; म्हणाले, “शेजारच्या देशातून…”
  • Pahalgam Terror Attack Updates : “दहशतवादाविरोधात आम्ही भारताबरोबर!”, पहलगाम हल्ल्यावरून रशिया, इस्रायल, इटली, युकेसहीत जगभरातून प्रतिक्रिया!
  • Pahalgam Terror Attack : ‘हा’ आहे पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार! दोन पाकिस्तानी व दोन स्थानिकांना बरोबर घेत ‘असा’ रचला कट
  • Pahalgam Terror Attack : दहशतवादी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर हल्ल्याच्या तयारीत होते? समोर आलेली माहिती काय?
  • Pahalgam Terror Attack: “कोणतीही दया माया न करता शिक्षा द्या…”, पहलगाम हल्ल्याबाबत मोहम्मद सिराजची संतप्त पोस्ट, भारतीय क्रिकेटपटूंनी व्यक्त केला शोक
  • Entertainment News Updates: “या घृणास्पद कृत्याविरुद्ध…”, पहलगाम हल्ल्यावर शाहरुख खानची पोस्ट, म्हणाला…
  • मानवी डोळ्यांनी कधीही न पाहिलेल्या नव्या रंगाचा शोध? कसा दिसतो हा ‘ओलो’ रंग?
  • Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमध्ये हिंदू भाविकांवर हल्ला करणारी रेझिस्टन्स फ्रंट ही दहशतवादी संघटना नेमकी आहे तरी काय?
IndianExpress
  • There will be a price to pay: Indian team in US on terror from Pakistan
  • Himanta’s warning to ‘those who threaten India’s chicken neck corridor’: Bangladesh has 2 more vulnerable ones
  • ‘He wants all of Ukraine, will lead to Russia downfall’: Trump calls Putin ‘absolutely crazy’, criticises escalation of war
  • Moving to mend ties, Jaishankar and Canada’s Anita Anand hold talks over phone
  • ‘Oil slick can reach anywhere along coast’: Kerala sounds alert after ship carrying hazardous cargo capsizes off Kochi
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us