अंबानींच्या होणाऱ्या सूनेचं ‘ग्रॅण्ड वेलकम’!
- 1 / 8
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश आणि होणारी सून श्लोका मेहता यांच्यासाठी सोमवारी मोठ्या पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली.
- 2 / 8
मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
- 3 / 8
आकाश आणि श्लोकाने गोव्याच्या एका सुंदर रिसॉर्टमधील छोटेखानी कार्यक्रमात एकमेकांना अंगठ्या घातल्या. येत्या डिसेंबर महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
- 4 / 8
मुलगी आराध्यासोबत ऐश्वर्या राय बच्चननेही पार्टीला हजेरी लावली.
- 5 / 8
सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नानी पत्नीसोबत पार्टीला उपस्थित होता.
- 6 / 8
कतरिना कैफ
- 7 / 8
किरण राव, करण जोहर
- 8 / 8
झहीर खान, सागरिका घाटगे
No Comments.