-
लोणावळ्यातील निसर्गरम्य धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : कृष्णा पांचाळ / लोकसत्ता)
-
आज पिकनिक दिनानिमित्त आणि विकेण्डचं औचित्य साधून पर्यटकांनी लोणावळ्यामध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
-
लहानग्यापासून सर्वच वयोगटातील पर्यटक धबधब्यांखाली, पावसात भिजण्याचा आनंद घेत होते
-
दरवर्षी पहिल्या पावसानंतरच लोणावळ्यामध्ये अनेक ठिकाणी असे लहान-मोठे धबधबे पहायला मिळतात.
-
धबधबे दिसेतील तेथे पर्यटक अशाप्रकार गाड्या रस्त्याच्या बाजूला लावून थांबतात.
-
यापैकी काही लोकप्रिय ठिकाणांवर अशापद्धतीने दुकानांची गर्दी जमते. त्यातही मक्याच्या कणसांना या काळात चांगली मागणी असल्याने मक्याची कणसं विकणाऱ्यांची संख्या या ठिकाणी बरीच दिसते.
-
दर पावसाळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये थोड्या फार फरकाने हे चित्र दिसते. मागील वर्षी लॉकडाउनच्या कडक निर्बंधांमुळे अनेकांची लोणावळा वारी चुकली.
-
असं असलं तरी मागील वर्षीची कसर भरुन काढण्यासाठी आता अनेक पर्यटक लोणावळ्यात येऊ लागते.
-
पावसाळ्याच्या सुरुवातीला येथे अनेक लहान धबधबे दिसून येतात. या पाण्याला फारसा वेग नसल्याने लहान मोठे सर्वच जण या पाण्यात भिजण्याचा आनंद घेतात.
-
छोट्यांबरोबर मोठ्यांनाही धबधब्याखाली भिजण्याचा मोह आवरत नाही.
-
असं असलं तरी मागील वर्षीची कसर भरुन काढण्यासाठी आता अनेक पर्यटक लोणावळ्यात येऊ लागते.

येत्या १५-२० दिवसांत शरद पवार भाजपाला पाठिंबा देणार? काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचं स्पष्ट विधान, म्हणाल्या…