Premium

VIDEO : गोष्ट पुण्याची – ११० : पुण्यातील अरण्येश्वर परिसर आणि मंदिराचा इतिहास

History of Aranyeshwar Temple : पुण्यातील पूर्वीच्या काळात घनदाट झाडी असलेल्या परिसराला अरण्येश्वर म्हटले गेले. याच परिसरात छोटंसं शिवालय होतं. या शिवालयाला अरण्येश्वर म्हटले गेले. पूर्वी छोटं असलेले हे मंदिर आता भव्य स्वरुपात उभे आहे.

Gosht Aranyashwar mandirachi
पुण्यातील अरण्येश्वर मंदिराचा इतिहास (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुण्यात अशी बरीच ठिकाणं आहेत, ज्यांचं काळाच्या ओघात रूप तर बदललंय पण नावं मात्र अजूनही ऐतिहासिकच आहेत. त्यातली गुलटेकडी, हिराबाग, रमणबाग सारख्या जागांचा आढावा आपण याआधी ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून घेतलाय. असाच एक भाग म्हणजे अरण्येश्वर परिसर आणि तिथलं अरण्येश्वर मंदिर. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून अरण्येश्वरचा इतिहास जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओ पाहा :

YouTube Poster

असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi history of pune aranyeshwar mandir and its premises kvg

First published on: 10-12-2023 at 10:39 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा