23 April 2019

News Flash

श्रीलंका हल्ल्याचे लागेबांधे..

रक्तपात आणि बॉम्बस्फोट हे श्रीलंकेसाठी तसे नवीन नाही.

संशयास्पद निर्दोषत्व!

इंग्रजीत एक वचन आहे : अ‍ॅबसेन्स ऑफ एव्हिडन्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ अ‍ॅबसेन्स.

तुष्टीकरण की पुष्टीकरण? 

भोपाळ मतदारसंघात १९८९ पासून सातत्याने भाजपचा उमेदवार निवडून येतो.

धोरणहीनतेचे पीक

अधिक पाणी लागणारा ऊस हे शेतकऱ्यांचे आवडते पीक, कारण त्याची बाजारपेठ भक्कम आहे.

कोहली आणि धोनीवर भिस्त

क्रिकेट  विश्वचषक २०१९ स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी मुंबईत झालेली निवड बरीचशी अपेक्षित होती.

प्रक्षेपण मक्तेदारीला चाप

निवडणूक आयोगानेही दूरदर्शनला, विशिष्ट पक्षाला प्रक्षेपण काळाच्या बाबतीत झुकते माप देऊ नये असा सल्ला दिला आहे.

निवडणूक रोखे हवेत, पण..

निवडणूक रोख्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची बाजू काही प्रमाणात नाकारताना

काठावर पास

नेतान्याहू यांच्या सहकारी पक्षांमध्ये काही अतिउजव्या विचारसरणीचे नेते आहेत.

प्रश्न सुरक्षेचा आणि कटिबद्धतेचाही

सत्ता कुणाचीही असली तरी नक्षलींचा हिंसाचार सुरूच राहतो हे मंगळवारी घडलेल्या घटनेने दाखवून दिले.

मानांकनाचे दुखणे

आतापर्यंत अशा भरकटलेल्या गलबतांना मार्गदर्शक ठरतील अशी कोणतीच व्यवस्था देशात नव्हती.

मालदीवचे लोकशाहीकरण

मालदीवमध्ये गेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत इब्राहिम सोली यांनी अब्दुल्ला यामीन यांचा अनपेक्षित पराभव केला होता.

जीवघेणी कोंडी

व्हेनेझुएलामध्ये आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करावी

आचारसंहितेपुढे ‘नमो’ कोडे

निवडणूक आयोगानेही याची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

तुर्कस्तानातील कौल

अंकारा आणि इस्तंबूल या दोन शहरांतून एर्दोगान यांची कारकीर्द सुरू झाली.

काँग्रेसचा हटवादी धोंडा..

जपचा पराभव करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. यासाठी काँग्रेसने सावध पवित्रा घेणे आवश्यक होते.

हे कसले पुढारलेपण?

स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व मिळवून देणाऱ्या या घटना महाराष्ट्रातच घडू शकल्या.

टोके जुळतात.. मतेही मिळतात!

‘अफझलखानाच्या फौजा दिल्लीहून येत आहेत’ अशा शब्दांत शिवसेनेनेने हल्ला चढविला होता.

धोकादायक पायंडा

१९६७ मध्ये सीरियाशी झालेल्या युद्धात प्रथम इस्रायलने हा प्रदेश जिंकला.

अनाठायी ‘शक्ती’प्रदर्शन

भारतात २०१२ पासून या प्रकल्पावर काम सुरू होते, ते बुधवारी चाचणीपर्यंत गेले.

संशय तरी दूर होईल

निवडणूक निकालांनंतर राजकीय पक्षांनी मतदान यंत्रांबाबत संशय व्यक्त करणे ही जणू काही प्रथाच पडली आहे.

वन कायद्याची ‘सुधारणा’-घाई 

ग्रामसभेचे अधिकार कमी करून, जिथे वनाधिकार कायदा लागू नाही तिथे वनग्राम व संयुक्त वन व्यवस्थापनाची संकल्पना राबवण्यात येणार आहे.

झुंडशाहीचा गुरुग्राम पॅटर्न

या गुंडांनी त्या वेळी साजिदच्या घरात उपस्थित असलेल्या महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही.

कायद्याचा हेतू काय, वापर काय!

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील जंगलावर ब्रिटिश अंमल होता.

दबावातून दिलासा..

सनदी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांच्या सेवा नोंदवहीत शेरा नोंदविला जातो.