14 October 2019

News Flash

अस्तित्वहननाच्या विरोधातला संकल्प!

बहुसंख्याकवादी अविचारी सत्तेच्या विरोधात साहित्यिक, आदिवासी, शेतकरी, दलित यांचा जो संघर्ष सुरू आहे, त्याचे यश आणि अपयशही हे पुस्तक टिपते..

बुकरायण : सुन्न समकालीनत्व

२०१७ सालच्या एप्रिलमध्ये या कादंबरीवर आधारित असलेली टीव्ही मालिका प्रदर्शित झाली आणि अल्पावधीतच तिचा प्रचंड बोलबाला झाला.

बुकबातमी : उफराटे संतुलन!

पोलंडच्या लेखिका ओल्गा टोकर्झुक आणि ऑस्ट्रियाचे नाटककार पीटर हॅण्ड्की यांची नावे नोबेल पुरस्कारासाठी जाहीर

शुक्रशोणितांचा सांधा

एका वाचकाला श्रेष्ठ वाटलेली कादंबरी दुसऱ्याला टाकाऊ   वाटू शकते

बुकरायण : कोंबडीविक्याची प्रेमगाथा

‘बुकर’ लघुयादीतील पुस्तकांचा परिचय करून देणाऱ्या ‘बुकरायण’ या नैमित्तिक लेख-लघुमालिकेतील आजचा लेख..

बुकबातमी : स्वप्न-दु:स्वप्नांची संघर्षकथा

न्यायालयीन प्रक्रिया समजावून घेत वडिलांच्या सुटकेसाठीचा लढा दिला.. आणि अखेर शहानी यांची सुटका झाली!

कोळशाची कहाणी

भारतातील कोळसाआधारित उद्योग आणि त्याभोवतीचे राजकीय अर्थकारण उलगडून सांगणाऱ्या पुस्तकाचा परिचय..

बुकरायण : उपेक्षितांचे अंतरंग..

शफाक यांची ही कादंबरी अनेक बाबींनी यंदाच्या ‘बुकर’साठीची प्रबळ स्पर्धक आहे.

पडद्यामागील रंजक तपशील..

‘स्टार इंडिया’ या माध्यम समूहाचा तीन दशकी प्रवास सांगणाऱ्या पुस्तकाविषयी..

भ्रमिष्टांच्या राजकारणावर प्रकाशझोत

‘गांधी’ या शब्दामुळे समस्त जनांमध्ये एक मोठा राजकीय संभ्रम असल्याचा पुरी यांचा दावा आहे.

बुकरायण : स्थिरावण्याच्या धडपडीचा इतिहास

आपल्या भोवतालच्या कृष्णवंशीय व्यक्तींमध्ये तिला एकही उत्तम प्रियकर सापडत नाही.

बुकबातमी : प्रकाशनापाठोपाठ खटलाही..

अमेरिकी सरकारने या पुस्तकाविरोधात हालचाली सुरू केल्या असल्या, तरी पुस्तक सर्वत्र उपलब्ध आहे!

बुकरायण  : जगसमांतर शिलेदार..

अमेरिकेत झालेल्या भारतीय स्थलांतराचा दीडेकशे वर्षांचा इतिहास रश्दी यांनी मांडला आहे.

ग्रंथमानव : समग्रदृष्टीचा भाष्यकार!

वॉलरस्टीन यांचा ग्रंथ येईतो प्रकार्यवादी सिद्धान्त आणि आधुनिकीकरण सिद्धान्त प्रचलित होते

बुकबातमी : ‘राधेय’ आता इंग्रजीत!

कर्णाच्या मनाचा ठाव घेत लिहिलेली ही कादंबरी आता इंग्रजीत अनुवादित झाली आहे.

अन्यायकारी विकृतीचा वृत्तान्त..

पुस्तकासाठी लेखिकेने देशातल्या विविध राज्यांत जाऊन अशा घटनांचा अभ्यास, संशोधन केले.

आयरिसची पत्रं..

आयरिस मडरेकचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. १५ जुलै रोजी तिच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली.

डिजिटल युगाकडे जाताना..

तंत्रस्नेही वापरामुळे खर्चातील कपात व अप्रत्यक्ष व्यवसायातील लाभही सोदाहरण स्पष्ट करण्यात आला आहे.

विरोधाचा विवेक

भारतातल्या दलित, वंचित कार्यकर्त्यां-विद्वानांनीही तो वेळोवेळी घेतला आहे.

नैतिकतानिष्ठ अर्थशास्त्रासाठी..

जोसेफ चेल्लादुराई (जे. सी.) कुमारप्पा हे नाव खूप कमी लोकांच्या ओळखीचे असेल.

आर्त हाकेला प्रतिसाद!

सोफी आणि तिची मैत्रीण ज्युलिआना यांनी त्यांच्या अन्य सवंगडय़ांना सोबत घेऊन हवामानबदलासाठी थेट त्यांच्या अमेरिकी सरकारलाच न्यायालयात खेचलं.

तुरुंगातले दिवस..

ब्रिटिश सरकारविरोधात लढा देत असताना, बंदिवानाचे आयुष्य जगत असताना आलेले अनुभव अनेकांनी पुस्तकरूपात आणले.

रॉकस्टार’ स्कॉलर!

आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा तो पहिला भारतीय दलित विद्यार्थी.

भगवे झेंडे आणि गोल टोप्या

मुळात या देशावर हिंदूंनाच अधिकार आहे,’ असे वाटणाऱ्यांना; पण तो तसा नाही हे कळाल्यावर अस्वस्थ वाटते.