Premium

राज्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा विसर…

मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीने दिलेले ‘पॅकेज’, सिंचन, वीज व रस्ते प्रकल्पांची लयलूट… यामुळे शेतकऱ्याचे भले कसे काय होणार?

marathwada, drought, farmers suicide, political leaders, irrigation projects
राज्यकर्त्यांना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचा विसर… ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

प्रा.एच.एम. देसरडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांप्रती भारतातील १४० कोटी व महाराष्ट्रातील १४ कोटी लोकांसाठी करण्यात येत असलेल्या विकास योजनाचा जयघोष जोरात आहे. जी-२० समूहाच्या दिल्ली येथील परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या निवेदनाचा सूरनूर बघता भारत ‘महासत्ता’ बनला असून दारिद्र्य, कुपोषण, अभावग्रस्तता, विषमता, हिंसा. बेरोजगारी या समस्यांवर मात करण्यात आली आहे… विशेष म्हणजे येत्या तीन वर्षांत भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार असून त्यात महाराष्ट्राचा हिस्सा एक ट्रिलियन म्हणजे एक लाख कोटी डॉलर असेल, असे शिदे-फडणवीस वारंवार सांगत आहेत!

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Those leaders in power are forgot the farmer suicides in marathwada asj

First published on: 22-09-2023 at 10:53 IST
Next Story
वीज निर्मितीसाठीच्या पाणी, वाऱ्यावर राज्ये कर आकारू शकत नाहीत, कारण…