यूहीं चला चल राही.. कॉलेजला असेपर्यंत ट्रिप्स, ट्रेकिंगसाठी हक्काचा ग्रूप असतो. पण जॉबला लागल्यापासून हे सगळं बंदच होतं. By adminFebruary 6, 2015 01:30 IST
गिर्यारोहणाची शाळा गिर्यारोहण हा शब्द आता सामान्यांच्याही ओठांवर येऊ लागला आहे. एकतर साहसाचे वाढलेले वेड, कुटुंब-समाज-संस्थात्मक पातळीवर दिले जाणारे By adminJanuary 22, 2015 02:07 IST
माणिकगडाच्या वाटेवर दर रविवारी सुट्टीला आमचा एक ट्रेक ठरलेला असतो. दरवेळी एक नवी वाट आणि नवा डोंगर-दुर्ग पकडायचा आणि चालू पडायचे. By adminJanuary 22, 2015 01:58 IST
ट्रॅव्हलॉग : एक अवघड पास! चंद्रखणी पास!! भारतीयांना हिमालयाचं एक सुप्त आकर्षण आहे. तो आपल्याला सतत साद घालत असतो. त्याच आकर्षणातून केलेला हा ट्रेक- By adminJanuary 16, 2015 01:06 IST
डोंगरवाटा सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटक्यांची पावले नेहमीच रेंगाळलेली असतात. कुठलातरी एखादा गिरिदुर्ग, एखादे शिखर, उभा सुळका, खोल कडा नाहीतर जंगलात हे हरवणे… By adminJanuary 8, 2015 01:05 IST
ट्रेक च्या वाटेवर! सहल, ट्रेकिंग, पदभ्रमण, गिरिभ्रमण, गिर्यारोहण या साऱ्या भ्रमंतीच्या चढत्या भाजण्या आहेत. या साऱ्या प्रवासाचे विश्वच निराळे, याची जीवनशैली निराळी. By adminJanuary 8, 2015 01:04 IST
उपक्रम : दुर्गस्थापत्य परिषद महाराष्ट्र हा दुर्गाचा देश. या प्रदेशाएवढे दुर्ग अन्यत्र कुठेही नाहीत. या दुर्गाच्या स्थापत्यातही कमालीचे वैविध्य आहे. By adminJanuary 8, 2015 01:02 IST
अनवट वाटांवरची ‘सचित्र’ भटकंती भटकंतीच्या छंदामागे सर्वाचे पाय जरी सारखे असले तरी त्यामागचे मन प्रत्येकाचे निराळे असते. भास्कर सगर हे असेच मनस्वी कलाकार आणि… By adminDecember 31, 2014 06:44 IST
ट्रेकर ब्लॉगर : भैरोबाच्या नावानं चांगभलं!!! ट्रेक करायचा म्हटलं की आपोआप हरिश्चंद्रगडाचं नाव घेतलं जातं. त्यामुळे तिथे ट्रेकर्सची जणू काही जत्राच असते. अट्टल भटक्यांना सह्य़ाद्रीचं रौद्रभीषण… By adminDecember 19, 2014 01:05 IST
ट्रेकर ब्लॉगर : कसोटी पाहणारा वासोटा चार वर्षांत वासोटा किल्ल्यावर जायचे आमचे दोन्ही प्रयत्न वाया गेले होते. तिसऱ्यांदा मात्र वासोटा आमच्या नशिबात होता. तिथून दिसणारा सह्य़ाद्रीचा… By adminNovember 28, 2014 01:06 IST
ट्रेकर ब्लॉग : राजमाची दिवाळीचं लायटिंग केल्यागत, आकाशात जाऊन फुटणाऱ्या फटाक्याप्रमाणे चकचक चकचक करून एक झाडच्या झाड चमकत होतं. आम्ही विजेऱ्या बंद करून त्याकडे… By adminNovember 14, 2014 01:04 IST
ट्रेकर ब्लॉगर : लय भारी दुर्गवारी त्र्यंबक रांगेतली मोरबारी घाट- भास्करगड- हर्षगड- त्र्यंबकगड- भंडारदुर्ग अशी भटकंती केलेली. चेहरे रापलेले, पायांना ब्लिस्टर्स आलेले, सॅक्स रिकाम्या झाल्यात, पण… By adminNovember 7, 2014 01:05 IST
“मविआ सरकार फडणवीसांना अटक करणार होतं”, मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे म्हणाले, “संजय राऊतांनी…”
“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
VIDEO: हताश, निराश, अन्…! SRH चा ‘हा’ खेळाडू बाद होताच काव्या मारन संतापली; LIVE सामन्यात दिली ‘अशी’ रिअॅक्शन
“चित्रपट बेभरवशाचा धंदा पण, मालिकांमध्ये…”, लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांगितला दोन्ही माध्यमातील फरक, म्हणाली…
पिंपरी : ज्यांना पाडले, त्यांचाच प्रचार; एवढी वाईट वेळ कोणावर येऊ नये… जयंत पाटील यांचा अजित पवारांना टोला