येथील दुर्गा नरेश नेहतराव ही मुलगी थॅलेसेमिया या आजाराने त्रस्त असून तिच्यावरील उपचारासाठी १५ ते २० लाख रुपयाची गरज आहे. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्गाचे वडील नावाडय़ाचे काम करत असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य असल्याने त्यांना उपचारांचा हा एवढा मोठा खर्च करणे शक्य नाही. तरी यासाठी समाजातील दानशूर, धनवान व्यक्ती वा संस्था यांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मदतीसाठी ९८२२२६२२३६ या क्रमांकावर संपर्क करावा.
 

Commodity SEBI Developed Commodity Futures Market print eco news
क… कमॉडिटीचा : हवामान वायद्यासाठी ‘सेबी’ने तत्परता दाखवावी
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च