मेष
आज दिवसभर अथर्व शीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

वृषभ
महादेवाचे स्मरण करून ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे. आज चंद्राचे भ्रमण दु. ४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोताचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण दु. ४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. प्रृकतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – निळा

कर्क
कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – गुलाबी

सिंह
ओम श्रीं क्लीम नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – निळा

कन्या
महादेवाच्या मंदिरात एकमुठ तांदूळ अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. महत्वकांक्षी निर्णयाचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

तुळ
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे, ओटी भरावे. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. कोटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक
आज गणेश स्तुती म्हणावी. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – क्रीम

धनु
गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – आकाशी

मकर
ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

कुंभ
गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग- नारंगी

मीन
गणपती अथर्व शीर्षाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण दु.४.१६ नंतर कुंभ राशीत असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu