26 September 2017

News Flash

यूपीएससीची तयारी : ‘सामान्य अध्ययन पेपर २’ समजून घेताना..

केंद्र सरकार व घटकराज्ये दुर्बल व वंचित घटकांकरिता विविध कल्याणकारी योजना तयार करीत असतात.

नोकरीची संधी

आरपीएसएफ मध्ये एकूण १९,९५२ ‘कॉन्स्टेबल’ पदांची भरती करणार आहे.

करिअरमंत्र

प्रत्येक अभ्यासक्रम करणारे शेकडो विद्यार्थी असतात पण त्याच्याशी संबंधित संधी मात्र अल्प प्रमाणात असतात

पुढची पायरी : विचारमंथनाची कसोटी

व्यावसायिक प्रश्नांची इतरांबरोबर चर्चा केल्याने मानसिक ताण कमी होतो.

‘श्रमेव जयते’

निरीक्षण पूर्ण केल्यानंतर ७२ तासांत आपला अहवाल वेबसाइटवर टाकावा लागेल.

नोकरीची संधी

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर.

करिअरमंत्र

या संस्थांमधील एमबीए फायनान्स हा अभ्यासक्रम चांगले करिअर घडवू शकतो.

एमपीएससी मंत्र : मुलाखतीची पूर्वतयारी

राज्य लोकसेवा आयोगाची मुलाखत ही साधारणपणे २० ते २५ मिनिटे चालते.

राष्ट्रीय शारीरिक क्षमता योजना

सूचनेप्रमाणे वेळोवेळी चाचण्या, निकष आदींबाबत योग्य ते बदल केले जात असत.

कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी..

इन्स्टिटय़ूटच्या www.icsi.edu या संकेतस्थळांना भेट द्यावी.

नोकरीची संधी

ह्य़ुमॅनिटीज किंवा सोशल सायन्सेससाठी गुणांची अट ५५% (सीजीपीए वर ६.०/१० पॉइंट स्केलवर).

यूपीएससीची तयारी : सामान्य अध्ययन पेपर – २ ची तोंडओळख 

अभ्यासक्रमाच्या विश्लेषणावरून बहुतांश अभ्यासघटकांचा परस्परांशी संबंध असल्याचे दिसते.

‘मेडिक्लेम पॉलिसी’

फॅमिली कव्हर म्हणजे कुटुंबातील व्यक्तींना वैद्यकीय विमा संरक्षण.

नोकरीची संधी

१२ वी उत्तीर्ण एमएससीआयटी उत्तीर्ण, ५ वष्रे कामाचा अनुभव.

महिलांसाठी व्यवस्थापन अभ्यासक्रम

अर्जदार महिलांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.

एमपीएससी मंत्र : मुख्य परीक्षेनंतरची तयारी

मुख्य परीक्षा दिलेल्या सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी पात्र ठरू किंवा नाही याचे अंदाज बांधत बसू नये.

करिअरमंत्र

सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये अनेक संधी आहेत.

नोकरीची संधी

उमेदवारांनी अर्जासोबत स्वयंसाक्षांकित केलेली पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. 

यूपीएससीची तयारी : जागतिकीकरणाचा प्रभाव

जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर परिणाम झालेला दिसतो.

नोकरीची संधी

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षा २०१८ साठी परीक्षापूर्व प्रशिक्षण २०१७-१८ करिता प्रवेश.

देशोदेशींच्या शिष्यवृत्ती : स्पेनमध्ये पाठय़वृत्ती मिळवा!

पाठय़वृत्तीधारकाला दिलेल्या मर्यादित कालावधीतच त्याचे संशोधन पूर्ण करावे लागेल.

कुपोषणाबाबत शासनाच्या उपाययोजना

कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

इन्स्टिटय़ूट ऑफ रेल ट्रान्सपोर्टचे अभ्यासक्रम

वरील दोन्ही पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी एक वर्षांचा आहे.

नोकरीची संधी

संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान  ६०%  गुणांसह उत्तीर्ण.