मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सातत्याने ऑक्सिजन देण्यात येत असून ते सध्या काहीही खात नाहीत. पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेले काही दिवस गंभीर आजारी असलेल्या शिवसेनाप्रमुखांना श्वास घेण्यासही त्रास होत असून तज्ज्ञ डॉक्टर सतत देखभाल करीत आहेत, अशी माहिती संबंधितांनी दिली. गेल्या काही दिवसांत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. दसरा मेळाव्यासही ते उपस्थित राहू न शकल्याने त्यांचा संदेश ध्वनिचित्रफीतीद्वारे दाखविण्यात आला होता.




















बाळासाहेबाच्या स्वास्थ्या बद्दल उलट-सुलट बातम्या वर्तमान पत्रात येत आहेत. बाळासाहेब म्हणतात देशाची तब्येत त्यांच्या तब्येतीपेक्षा जास्त बिघडलेली आहे. सत्य परिस्थिती कोणी सांगू शकेल? बाळासाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशी सदिच्छा !