29 April 2017

News Flash

औरंगाबादमध्ये शिवसेना आमदार, खासदार पुत्रांची ‘स्थायी’मध्ये एन्ट्री

शिवसेनेकडून ऋषिकेश खैरे आणि सिद्धांत शिरसाट यांना संधी देण्यात आली.

येत्या चार तासांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता- स्कायमेट

कालदेखील या पट्ट्यात काही ठिकाणी पाऊस पडला होता.

रक्तदानाच्या परंपरेत महाराष्ट्र अव्वल!

वर्षभरात २६ हजार शिबिरे

अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना सुसंस्कृतपणाचे धडे

पूर्वीच्या चुका कबूल करीत तरुणांना कसे वागावे ते सांगितले

सांगलीत एकत्र येण्याची दोन्ही पक्षांची तयारी

पराभवातून काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा

रणरणत्या उन्हातही विठ्ठल दर्शनाला गर्दी

गेल्या वर्षीच्या तुलनेत पंढरपूरमध्ये भाविकांच्या संख्येत वाढ

तासगाव येथे भारतीय वायुसेना सैन्य भरती मेळावा

राज्यातील इच्छुक उमेदवारांकरिता सुवर्णसंधी

म्हैसाळ गर्भपातप्रकरणी भ्रूणांच्या माता-पित्यांचा शोध

२१ दांपत्यांचे रक्त डीएनए चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले

आठ दिवसांवर मुलीचे लग्न, आता तरी पैसे द्या

हतबल मातेचे जिल्हा बँकेकडे गाऱ्हाणे

पिंपरी-चिंचवड: सातवीतल्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही

सोलापुरात हुंडाबळी; गृहकर्जाच्या पैशांसाठी तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

गृहकर्जाचा हप्ता फेडण्यासाठी माहेरच्यांकडून एक लाख रूपये आण

पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या ६ जणांना दहा वर्षांची शिक्षा

पोलीस पथक पोपट पवार या आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता ही घटना घडली होती.

विषम तापमानाचा पिकांवर परिणाम

द्राक्ष, पानमळे धोक्यात

जळगावचे नेते कोण.. खडसे की महाजन ?

अंतर्गत संघर्षांचा जळगावकरांना फायदाच

पवार सत्कार सोहळय़ास नेत्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

या सोहळय़ाची गेले अनेक दिवस राज्यभर चर्चा होती.

वीजेच्या झटक्याने वाघाचा मृत्यू

शेतमालकासह दोघांना अटक

1

प्रवेश नाकारल्याने स्त्री रुग्णालयाच्या दारातच महिलेची प्रसूती

रुग्णालय प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचा कळस

नगरमध्ये पाण्याची पळवापळवी, गुंडगिरीने अधिकारी संतप्त

कुकडीतून शेतीसाठी पाणी देणे अशक्य

पाथरीचे आमदार मोहन फड यांचा भाजपात प्रवेश

सेलूची जनशक्ती विकास आघाडी भाजपात विलीन होणार?

अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच तीन शेतकऱ्यांनी विष घेतले

यवतमाळातील घटना, सर्व एकाच कुटुंबातील, दोघे अत्यवस्थ

1

अंबाजोगाईत मेडिकल कॉलेजजवळ नाल्यात अर्भक सापडले

डुकरांनी अर्भकाचे लचके तोडले आहेत.