23 September 2017

News Flash

जाणून घ्या, अभिनेत्याने राधिकाला हॉटेल रुममध्ये बोलावून घेतल्यानंतर काय घडले?

काही मुली काम मिळवण्याच्या लालसेने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडतात.

September 20, 2016 6:13 PM

1 of 6
सध्या अभिनेत्री राधिका आपटे ही बरीच चर्चेत आहे. लवकरच राधिका आपटे ही विद्या बालनची चित्रपटसृष्टीत जागा घेईल असे म्हटले जातेय. या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आणि त्यांचा देसी लूक हा त्यांना प्रसिद्धीत आणण्याचे मुख्य कारण आहे. विद्या बालनने 'परिणीता' चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर तिने केलेला 'डर्टी पिक्चर' हा चित्रपट तर कोणी विसरूच शकत नाही. त्याचप्रमाणे राधिका आपटेही बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. 'पार्श'मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत.

सध्या अभिनेत्री राधिका आपटे ही बरीच चर्चेत आहे. लवकरच राधिका आपटे ही चित्रपटसृष्टीत विद्या बालनची जागा घेईल असे म्हटले जातेय. या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आणि त्यांचा देसी लूक हा त्यांना प्रसिद्धीत आणण्याचे मुख्य कारण आहे. विद्या बालनने ‘परिणीता’ चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर तिने केलेला ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट तर कोणी विसरूच शकत नाही. त्याचप्रमाणे राधिका आपटेही बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. ‘पार्श’मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत.

1 of 6

First Published on September 20, 2016 6:13 pm

 1. P
  Prasad
  Sep 20, 2016 at 1:42 pm
  "अभिनेत्री सुरवीन चावला हिने तिचा कास्टिंग काउचचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता."थापा आहेत. ती पैसा मिळवण्यासाठीच गोव्याला गेली होती.
  Reply
  1. S
   Shailesh
   Sep 21, 2016 at 10:43 am
   पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि ्याद्री हॉटस्पीटलचे चेयरमन डॉक्टर चारू आपटे यांची ही मुलगी आहे. आज प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर राधिका आपटे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत ्याद्री हॉस्पिटल मध्ये डायरेक्टर म्हणून रुजू झाल्या, अशी बातमी वाचताना किती अभिमान वाटला असता. पण दैवदुर्विलास दुसरे काय ?
   Reply
   1. D
    Deepak Pashte
    Sep 21, 2016 at 6:39 am
    ज्या अभिनेत्री पडद्यावर नग्न होतात त्या पडद्या मागे काय दिवे लावतात ते सांगायची गरजच काय?
    Reply
    1. V
     vijaya
     Sep 21, 2016 at 11:48 am
     फक्त अभिनेत्रीनंच नाही तर सर्वसामान्य महिलांनाही असे कितीतरी अनुभव येतात पुरुषांची मानसिकता केव्हा बदलणार ?
     Reply
     1. V
      vijaymankar
      Sep 21, 2016 at 5:24 am
      ा आवडले नाही
      Reply
      1. v
       vishal_b
       Sep 20, 2016 at 1:38 pm
       स्वतःचा सिनेमा आला कि अश्या बातम्या द्यायचे पद्धतच रूढ झाली आहे हल्ली. पण कोणीही कोणाचे नाव घ्यायला का घाबरतात हेच कळत नाही. अश्याने हे प्रकार थांबणार आहेत काय? जगात पैशासाठी स्त्रिया देह विकतात, काही ठिकाणी काम मिळवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी इतकेच काय राजकारणात सुद्धा पद मिळवण्यासाठी हे चाललं आहे याची जनतेला कल्पना आहे मग तुम्ही यात नवीन काय सांगितले?
       Reply
       1. W
        waman rathod
        Sep 22, 2016 at 5:51 am
        पैश्यासाठी कुणीही,कधीही,व काहीही करायला तयार ! मग त्याला सवय म्हणा, छंद म्हणा, हॉबी म्हणा किंवा पॅशन म्हणा .
        Reply
        1. Load More Comments