महाजालावरील युट्यूब हा प्रकार व्हिडिओ पाहण्यासाठी फारच लोकप्रिय आहे. जगभरात अनेकजण विविध प्रकारचे व्हिडिओ येथे अपलोड तरी करत असतात किंवा विविध विषयांना वाहिलेल्या अनेक व्हिडिओंचा आनंद लुटत असतात. माहितीपर आणि मनोरंजनाचे अनेक व्हिडिओ येथे पाहायला मिळतात. युट्यूबची काही अनोखी वैशिष्ट्ये तुमच्यासाठी शेअर करत आहोत.

१. युट्यूब केवळ की-बोर्डच्या माध्यमातून संचालित करण्यासाठी https://www.youtube.com नंतर /leanback हे टाईप करून एंन्टर मारा.
leanback

२. युट्यूबवर Use the force Luke शोधा मॉनिटरवरील युट्यूब डोलायला लागेल
Use-the-force-Luke

३. अशाचप्रकारे युट्यूबवर Beam me up Scotty शोधा आणि काय जादू होते ते पाहा.
Beam-me-up-Scotty

४. युट्यूबवर doge meme हे शब्द सर्च करताच युट्यूब रंगीबेरंगी होईल.doge-meme