Page 6 of देवेंद्र फडणवीस Photos

राष्ट्रवादीत बंड केल्यापासून ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होणारा त्यांचा उल्लेखही शिंदे गटाच्या आमदारांना खुपतो.

“होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नजर आहे, पण…”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कलावंतांच्या वाईट परिस्थितीवर भाष्य केलं.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आज खंडोबाचे दर्शन घेतले.


राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली.


Devendra Fadnavis Favourite Sweet: देवेंद्र फडणवीसांचा आवडता गोड पदार्थ कोणता? म्हणाले…

“महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल, असे आम्हाला वाटत होते. पण…”, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटप झालं आहे.

“अलीकडच्या काळात काही लोक खोट्या शपथा घेत आहेत,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.