scorecardresearch

इंग्लंड क्रिकेट टीम Photos

अ‍ॅशेस मालिकेतला दारुण पराभव बाजूला सारत वर्ल्डकपसाठी सज्ज होण्याचं आव्हान इंग्लंडसमोर आहे. जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडने सर्व टी२० वर्ल्डकपमध्ये सहभाग नोंदवला मात्र केवळ दोनदा त्यांचं जेतेपदाचं स्वप्न साकार झालं. युवा कर्णधार हॅरी ब्रूक याच्याकडे इंग्लंडच्या नेतृत्वाची कमान आहे. मात्र गेल्या काही महिन्यात ब्रूक स्वत:मैदानाबाहेरील कृत्यांमुळे वादात सापडला आहे. एकापेक्षा दमदार फटकेबाजी करणारे शिलेदार इंग्लंडकडे आहेत मात्र गोलंदाजीच्या बाबतीत इंग्लंडची आघाडी कमकुवत भासते. आशियाई उपखंडातील खेळपट्ट्यांवर आदिल रशीदची फिरकी इंग्लंडसाठी जमेची बाजू ठरू शकते. जगभरातील विविध टी२० लीगमध्ये दिमाखदार कामगिरी करणारा अष्टपैलू सॅम करन चांगल्या फॉर्मात आहे. त्याच्याकडून इंग्लंडला मोठ्या अपेक्षा आहेत.


Read More
lauren bell
6 Photos
Lauren Bell: RCB च्या ताफ्यात ‘ब्युटी क्वीन’ची एन्ट्री! जगातील सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूचे Photo पाहिलेत का?

Lauren Bell Photos: जगातील सर्वात सुंदर क्रिकेटपटू लॉरेन बेल आरसीबीकडून खेळताना दिसणार आहे.

sachin tendulkar joe root
6 Photos
Joe Root: सचिनचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यासाठी जो रूटला आणखी किती शतके हवी आहेत?

Joe Root Century Record: कसोटीत सर्वाधिक शतकं झळकावण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. हा विक्रम मोडून काढण्यासाठी जो रूटला आणखी…

Women ODI World Cup Winners List 1973 to 2025
12 Photos
Women’s World Cup 2025: ७ वेळा ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन, इंग्लड-न्यूझीलंडने…, १९७३ पासून महिला विश्वचषकाचं जेतेपद पटकावणाऱ्या सर्व संघांची यादी

Women’s World Cup Winners List: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे.…

Indian Captains with Test Wins in ENG
9 Photos
इंग्लंडमध्ये भारताने जिंकले आहेत फक्त ९ कसोटी सामने; कर्णधार शुबमन गिल कोहलीचा विक्रम मोडू शकेल का?

India vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका २० जूनपासून सुरू होत आहे. शुभमन गिल इंग्लंड…

top 10 Indians with most test wickets in England ishant sharma Kapil dev jasprit bumrah
10 Photos
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे १० भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

भारत आणि इंग्लंड संघ तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसाठी सज्ज झाले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून हेडिंग्ले येथे खेळला…

James Anderson Final Test Playing XI Teammates Ages
12 Photos
James Andersonच्या अखेरच्या कसोटीतील खेळाडू त्याच्या पदार्पणावेळी किती वर्षांचे होते? काहींचा तर जन्मही झाला नव्हता!

James Anderson Retirement: जेम्स अँडरसनने २१ वर्षांच्या आपल्या ऐतिहासिक क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. एक वेगवान गोलंदाज म्हणून बरीच वर्षे क्रिकेट…