आई-वडील नेहमीच मुलांच्या भविष्याची चिंता करतात पण, मुलं म्हातारपणी आपल्या पालकांची काळजी करतात का? पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांनी लावला असून आता या प्रकरणाचा निकाल काय लागणार, याचं उत्तर प्रेक्षकांना ‘जुनं फर्निचर’ चित्रपट पाहूनच मिळणार आहे. याच निमित्ताने महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सचिन खेडेकर, अनुषा दांडेकर, भूषण प्रधान या संपूर्ण टीमने लोकसत्ता अड्डाला उपस्थिती लावली होती. पाहा त्यांच्याशी मारलेल्या खास गप्पा