Page 4 of गोळीबार News

मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मधील दुकानदार शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याची शुक्रवारी रात्री गोळी झाडून हत्या करण्यात…

महिलेच्या डोक्यात दगड मारून, तसेच पतीवर पिस्तुलातून गोळीबार करुन पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली.

मिरा रोड येथे शुक्रवारी झालेल्या गोळीबारीतील प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्यासाठी नया नगर पोलिसांनी ७ पथके स्थापन केली आहेत.

गोळीबाराच्या आवाजाने एकच खळबळ उडाली. हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून फरार झाला.

10 Killed In New Orleans Attack : न्यू ऑर्लियन्स शहरातील बोर्बन स्ट्रीटवरील गर्दीत हल्लेखोराने ट्रक घुसवला. यामध्ये वाहनाखाली चिरडले गेलेल्या…

दोन दिवसांपूर्वी अंधेरी (पश्चिम) परिसरात एअरगनची गोळी लागून एक भटका कुत्रा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्याच्या शरीरातील…

पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार झाल्याची घटना कराडचे उपनगर असलेल्या सैदापूर येथे शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याची सुमारास घडली आहे.

रखवालदार अक्षय साहेबराव चव्हाण याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी केलेल्या दगडफेकीत रखवालदार चव्हाण याची पत्नी…

व्यसनमुक्ती केंद्रात मित्राला घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या रुग्णवाहिकेवर एकाने दारुच्या नशेत गोळीबार केला.

तो विक्षिप्तासारखा वागत होता, असा दावा प्रकरणातील तक्रारदार आणि निवृत्त रेल्वे पोलिसाने बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयात उलटतपासणीदरम्यान केला.

जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसेन गुलाम हुसेन यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींकडून सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आला.

मुलीचे प्रियकराशी असलेले संबंध तोडण्यासाठी तिच्या वडिलांनी तिला अमेरिकेला पाठवले होते.