किल्ला News
पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची जमीन शासनाच्या ताब्यात आणण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली असून, या निर्णयाचे इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून स्वागत होत आहे.
रायगड उप-मंडळाच्या पथकाकडून बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदी आणि समुद्री लाटांच्या प्रभावाची तांत्रिक पाहणी.
किनाऱ्यावरील ऐतिहासिक देवस्थानांचे दर्शन ते मच्छी मार्केट अन् दर्ग्यात संवाद; पारंपरिक मच्छिमारांचा पदयात्रेला जाहीर पाठिंबा
लाटांचा थेट मारा नसलेल्या संथ पाण्याच्या बाजूला नवीन भगदाड; स्थानिक रहिवाशांच्या पाहणीतून धक्कादायक प्रकार उघड
असंरक्षित स्मारक यादीतील माहीम कोट उपेक्षित; तटबंदीवर दारुबाजांचा मुक्त वावर, स्थानिक ग्रामपंचायतीकडून सूचना फलक किंवा सुरक्षेचे कोणतेही उपाय नाहीत.
Sinhagad Fort Poster Controversy: पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर “हा किल्ला हिंदूंचा, इथे मुस्लिमांना प्रवेश नाही” असे लिहिलेले आक्षेपार्ह पोस्टर लावल्याने…
छत्रपती शिवाजी महाराज आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम नुकतेच झाले होते पूर्ण.
पालिकेने विकासकांच्या दबावाखाली परिशिष्ट दोन जारी केल्याने ३५० वर्षांचा इतिहास असलेला हा ऐतिहासिक कोळीवाडा आता अस्तित्वाच्या लढाईला सामोरा जात आहे.
परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Lohagad fort murder: लोहगडाच्या गणेश दरवाजामागची कथा; इतिहास की सोशल मीडियावरील अफवा?
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांवर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘गडकिल्ले महोत्सवांचे’…
चंदगड तालुक्यातील किल्ले पारगडाच्या ऐतिहासिक भूमीत आयोजित करण्यात आलेल्या पारगड वारसाहक्क स्थळ धाव (हेरिटेज रन) स्पर्धेला आज उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.