मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग धोक्याचा ; साडेचार वर्षात ४०० जणांचा मृत्यू मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०१८ पासून आतापर्यंत ३३७ प्राणांतिक अपघातात ४०० जणांचा मृत्यू झाला By लोकसत्ता टीमAugust 15, 2022 10:24 IST
पर्यटक कोंडीत ; लोणावळ्यात झुंबड , द्रुतगती मार्गासह पर्यटनस्थळावर वाहतूक कोंडी कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपुरे By लोकसत्ता टीमAugust 14, 2022 16:06 IST
‘समृद्धी’वरील वाहनधारकांची बेपर्वाई मूक प्राण्यांच्या जीवावर, वाशीम जिल्ह्यात पाच गायींचा मृत्यू अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये असे स्पष्ट करूनही अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक सुरूच आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 6, 2022 10:44 IST
पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी सोमवारी सकाळी दोन टेम्पो बंद पडल्याने कोपरी रेल्वे पूल ते माजीवडा नाका पर्यंत वाहतूक कोंडी झाली By लोकसत्ता टीमJuly 4, 2022 10:10 IST
पहिली बाजू : ‘पायाभूत’ विकासाचा नवा अध्याय पायाभूत सुविधा हा भारताच्या विकासाचा कणा आहे. देशाच्या एकंदर प्रगतीला गती देण्यात पायाभूत सुविधांचा आणि बांधकाम क्षेत्राचा विकास महत्त्वाची भूमिका… By व्ही के सिंगUpdated: June 28, 2022 10:46 IST
मुंबई ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचा खोळंबा मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 30, 2022 09:48 IST
समृद्धी महामार्गाच्या कामात दुर्घटनेचा खोडा, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा इथे निर्माणाधीन पूलाचा काही भाग कोसळला याआधी २६ एप्रिलला नागपूरपासून १५ किमी अंतरावर वन्यजीवांसाठी असलेल्या एका उन्नत मार्गाला गेले तडे गेल्याने महामार्गाचे उद्घाटन पुढे ढकलले By लोकसत्ता ऑनलाइनApril 28, 2022 15:31 IST
“जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना…” ट्रकच्या मागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुणे-सोलापूर महामार्गावरील VIDEO प्रचंड व्हायरल
Scandal: “प्रज्ज्वल रेवण्णाला भगवान कृष्णाचाही रेकॉर्ड मोडायचा होता”, काँग्रेसच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
प्रशिक्षित, प्रमाणपत्रधारक दलालांमार्फतच घर विक्री – खरेदी करा, अन्यथा प्रकल्पांविरोधात कडक कारवाई; महारेराचा विकासकांना इशारा