शेजारच्या मुलीवर प्रेम केलं अन् आई-वडिलांना मुकला, शेजाऱ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करत घेतला जीव सीतापूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. By क्राइम न्यूज डेस्कAugust 20, 2023 16:19 IST
अनेकदा मुलंच का पहिल्यांदा प्रपोज करतात? ‘या’ ५ कारणांमुळे प्रेम व्यक्त करणे टाळतात मुली, जाणून घ्या मुलींच्या मनातील गोष्टी जाणून घेणे इतके सोपे नसते. By लाइफस्टाइल न्यूज डेस्कUpdated: August 20, 2023 21:46 IST
आपल्याच प्रेमाला ठार करण्याइतपत तिरस्कार येतो कुठून? कल्याणमधल्या १२ वर्षांच्या मुलीने प्रेमाला ‘नाही’ म्हटलं आणि संतापाच्या कडेलोटात ‘त्या’ने तिच्यावर सपासप चाकूचे वार करून तिला ठार केलं. का… By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 11:55 IST
पतीचे दुसरीवर जडले प्रेम, घटस्फोटासाठी पत्नीचा छळ; विवाहितेने गाठले… या प्रकरणी पती, सासू व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2023 11:22 IST
सायखेडा ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास न्यायालयात धाव – प्रेमविवाहाची नोंद न करण्यास राईट टू लव्हचा आक्षेप सायखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकताच पालकांच्या सहमतीशिवाय प्रेमविवाहाची नोंद ग्रामपंचायतीत केली जाणार नसल्याचा ठराव केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 16, 2023 17:48 IST
“तुम्ही माझ्यामुळे दुःखी असता ना…”, म्हणत मुंबईकर पतीला फसवून दीपिका पळाली कुवेतला! बुरख्यातील फोटो व्हायरल दीपिकाचं ब्रेनवॉशिंग करण्यात आल्याचा दावा मुकेशने पत्रकारांसमोर केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत, असंही पोलिसांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 16, 2023 12:10 IST
एकतर्फी प्रेमातून कारागृहातील शिपाई महिलेला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न; वरिष्ठ कारागृह आधिकरी अटकेत याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अधिकारी योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 15:44 IST
पालकांच्या मंजुरीशिवाय प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही? मे महिन्यात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०१६ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत गुजरातमध्ये तब्बल ४१ हजार ३२१ मुली आणि महिला… By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 14:01 IST
उलटा चष्मा: भेट-उद्योगासाठी सजग सूचना राघोबादादा-नारायणरावांपासून सत्ताकारणात काका-पुतण्यांचे संबंध हा कायम औत्सुक्याचा विषय राहिल्याची कल्पना आम्हाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 15, 2023 03:47 IST
जम्मू-काश्मीरचे तिरंग्यावर प्रेम; सिन्हा मिरवणुकीत नायब राज्यपालही सहभागी By लोकसत्ता टीमAugust 14, 2023 02:02 IST
एकतर्फी प्रेमात आकंठ बुडाला, मोबाईलच्या युगात प्रेमपत्राद्वारे तरुणीला द्यायचा त्रास; हस्ताक्षरावरून अडकला अन्… एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेल्या तरूणाने आवडणाऱ्या तरूणीच्या घराचा शोध घेऊन मोबाईच्या युगात पत्राद्वारे तिचे जगणे मुश्कील केले. By लोकसत्ता टीमAugust 12, 2023 13:27 IST
प्रेयसीला तिचा पहिला प्रियकर द्यायचा त्रास, दुसऱ्या प्रियकराची सटकली अन्… कशिश महाजन असे आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमAugust 3, 2023 18:21 IST
पंतप्रधान मोदींनी शेअर केला स्वतःच्या डान्सचा Video; नेटकरी थक्क; म्हणाले, “हुकूमशाह म्हणणाऱ्यांच्या कानशिलात..”
“राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
२९ व्या वर्षी अनन्या बिर्लाने सोडलं संगीत क्षेत्र, ‘या’ कारणाने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी…”