scorecardresearch

महेश एलकुंचवार News

mahesh elkunchwar
मराठी शाळांसाठी मध्यमवर्गीयांनी पुढाकार घ्यावा; सरकारवर विसंबून न राहण्याचे महेश एलकुंचवार यांचे आवाहन

मराठी शाळांची स्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र, सरकारच्या तुकडय़ांवर आम्ही विसंबून नाही, असे आपण ठणकावून सांगणे आवश्यक आहे.

Vidarbha Sahitya Sangh empty Hall Elkunchwar
विदर्भ साहित्य संघाचे रिकामे सभागृह बघून एलकुंचवार अस्वस्थ; म्हणाले, “हा कार्यक्रम जर पुण्यात…”

पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या तुलनेत नागपुरात वाड्:मयीन वातावरण का नाही, यावर खरे तर संशोधन व्हायला हवे.

विनाशवेळा- ९

सर्जकाच्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही; कारण सृजनाशिवाय दुसरा काहीच हेतू सृजनामध्ये नसतो.

विनाशवेळा-८

स्वत:च्या खाजगी वैयक्तिक नरकाची कहाणी त्यानं संपवलीय. तो आता रामराम म्हणून निरोप घेणार.

विनाशवेळा-७

‘‘तुझ्या भावाजवळ श्रद्धा आहे, मुली. त्याच्याजवळ जशी श्रद्धा आहे तशी माझ्याजवळही कधी नव्हती.’’

विनाशवेळा – ६

जुल १८८० मध्ये व्हॅन गोनं आपल्या भावाला एक पत्र लिहिलंय. ते अगदी मर्मावर बोट ठेवतं.

विनाशवेळा- ५

समकालीन कवींपेक्षा इथे तो गणिती किंवा शास्त्रज्ञ ह्यंच्या अधिक जवळचा आहे.

विनाशवेळा- ४

भविष्यकाळ भूतकाळापेक्षा महाभयंकर असणार आहे हे मात्र निश्चित.

विनाशवेळा- ३

ज्येष्ठ नाटककार- साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला प्रवाही अनुवाद..

विनाशवेळा-१

१९२७ साली ब्रुकलीनमधल्या एका दमट-कोंदट घराला असलेल्या तळघरात रँबोचं नाव घेतलेलं मी प्रथम ऐकलं