“बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत बुडवून दाखवलं!”; चंद्रकांत पाटलांची टीका नवनीत राणा आणि रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 17:00 IST
“मागच्या सरकारने भीमा कोरेगाव प्रकरणात…”; राणा दाम्पत्याला कोठडी सुनावल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे असे उद्योग सुरु आहेत, असे संजय राऊत म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 24, 2022 17:07 IST
“शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा…”, नारायण राणेंचा ठाकरे सरकारवर निशाणा; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी! नारायण राणे म्हणतात, “मुख्यमंत्र्यांनी परवा एक भाषण केलं. अंतिम आठवडा प्रस्तावावेळी. कलानगरच्या नाक्यावर बोलतात तसे ते…!” By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 14:31 IST
“सगळे सांगत होते, ऐकलं पाहिजे होतं ना?” अजित पवारांचा राणा दाम्पत्यावर निशाणा; म्हणाले, “तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी…!” अजित पवार म्हणतात, “काही करायचं तर तुमच्या घरासमोर, मंदिरात काय करायचं ते करा”! By लोकसत्ता ऑनलाइनApril 24, 2022 11:52 IST
राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मला समजत नाही की…!” देवेंद्र फडणवीस म्हणतात, “कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की असं केल्यानं…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 19:19 IST
“एवढ्या भानगडी बाहेर काढीन…”; नारायण राणेंचा संजय राऊतांना इशारा थोड्या दिवसाने ईडी संजय राऊतांच्या तोंडात विडी देणार आहे, असेही नारायण राणे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 18:50 IST
“जोपर्यंत राणा दांपत्य माफी मागत नाही तोपर्यंत…”; शिवसेनेने स्पष्ट केली भूमिका मातोश्री आमचे दैवत आहे आणि याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत असेल शिवसैनिक कोणाचेही ऐकणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 16:57 IST
“माघार नाही फाटली म्हणून…”; राणा दांपत्याने आंदोलन मागे घेतल्यानंतर मुंबईच्या महापौरांची पहिली प्रतिक्रिया “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित मुंबई दौरा रद्द होऊ नये यासाठी आम्ही आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राणा दांपत्याने म्हटलंय. By लोकसत्ता ऑनलाइनApril 23, 2022 16:13 IST
“आम्ही आंदोलन संपवत आहोत”, राणा दांपत्याची मोठी घोषणा; मातोश्रीवर जाणार नाही, दिलं ‘हे’ कारण! रवी राणा म्हणतात, “मातोश्री, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही. पण…!” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:18 IST
मातोश्री समोरील राणा दांपत्याच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे का?; चंद्रकांत पाटील स्पष्टचं बोलले, “आमचा पाठिंबा त्या…” मागील दोन दिवसांपासून शिवसैनिक ‘मातोश्री’समोर गोळा होत असल्याचं चित्र दिसत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:03 IST
हनुमान चालिसा राक्षस चालिसा आहे का? विचारत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मातोश्री, राणांच्या घराबाहेर जे काही चाललंय त्याचा…” “हुकूमशाही आलीय का? काय चाललंय काय मला कळत नाही,” असंही पाटील यावेळी म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 14:47 IST
“झुकेगा नहीं साला”, ९२ वर्षांच्या आजीबाईंचा राणा दांपत्याला ‘पुष्पा’स्टाईल इशारा; मुख्यमंत्र्यांनी फोन करून घेतलं बोलावून! घोषणाबाजी करणाऱ्या आजीबाईंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आधी फोन करून आणि नंतर मातोश्रीवर देखील बोलावून चर्चा केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 23, 2022 15:16 IST
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”
दुःखाचे दिवस संपले! राहु धनिष्ठा बदलणार नक्षत्र चरण;पुढील २ महिने ‘या’ राशींसाठी ठरणार सुवर्णकाळ, पैशांचा पडणार पाऊस
३ महिन्याने अखेर मिळणार कर्माचं फळ! ‘या’ ४ राशी होणार प्रचंड श्रीमंत; शनीदेव देणार धनलाभासह करिअरमध्ये मोठं यश
9 चांदीचा मखर, उकडीचे मोदक अन् वरणभाताचा बेत; सारा तेंडुलकरने शेअर केले घरच्या गणेशोत्सवाचे सुंदर फोटो!
10 Photos: ‘देवमाणूस’फेम नेहा खानने घेतले कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन; गुलाबी पारंपरिक अंदाज चर्चेत
“चीन-पाकची कोणतीही सीमा अस्तित्वात नाही”; पाकिस्तान-चीनच्या नाटकावर भारताचा सणसणीत टोला, आयोग बेकायदेशीर असल्याचे केले स्पष्ट
“मी कधीच कोकणात गेले नव्हते”, ‘सनई चौघडे’मध्ये मालवणी भूमिका, पहिल्यांदाच अनुभवला कोकणातील गणेशोत्सव, मेघना एरंडे म्हणाली…