scorecardresearch

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

नितीन गडकरींनी मतभेदांच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण (फोटो - पीटीआय संग्रहीत)
नितीन गडकरींचे नरेंद्र मोदींशी खरंच मतभेद आहेत? स्वत:च दिलं उत्तर; म्हणाले, “माझा एक स्वभाव आहे…”

नितीन गडकरी म्हणाले, “मी मला दिलेल्या कामात लक्ष देतो. मुंबईतही फारसा येत नाही. त्यांनी मला काही विचारलं तर…”

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात वार-पलटवार (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘शक्ती’वरून कलगीतुरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर राहुल गांधींचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, “मी जेव्हा जेव्हा…”

राहुल गांधी यांनी शक्तीविरोधात लढत असल्याचं रविवारी सांगितलं होतं. या शक्ती शब्दावरून मोदींनी टीकास्र डागलं. या टीकेलाही राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

(संग्रहित छायाचित्र) लोकसत्ता टीम
विश्लेषण : मोदी, शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखला जाईल? जागावाटपाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला…

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापैकी कोण किती आणि कुठल्या जागांवर निवडणूक लढविणार हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २८ फेब्रुवारीला यवतमाळमध्ये झालेली सभे साठी तब्बल २० कोटी ५५ लाख रुपयांची कामे करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
पंतप्रधानांच्या सभेचे आधी काम, नंतर निविदा सूचना! २०.५५ कोटींची कामे; बांधकाम विभागाचा कारभार

‘लोकसत्ता’ने १ मार्चच्या अंकात ‘मोदींच्या कार्यक्रमासाठी तेरा कोटींचा सभामंडप’ या मथळयाने वृत्त प्रकाशित केले होते.

इंडिया आघाडीची मुंबईत मोठी सभा पार पडली. (PC : Shivsena UBT/X)
“माझ्या देशाचं नाव बदलण्याचा प्रयत्न”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “हुकूमशाह कितीही मोठा असला तरी…”

उद्धव ठाकरे म्हणाले, एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे.

प्रकाश आंबेडकर यांची नरेंद्र मोदींवर टीका
“हिंदू संस्कृतीनुसार पंतप्रधान मोदींनी आधी आपल्या पत्नीला…”, प्रकाश आंबेडकरांची खोचक टीका

मोदी म्हणतात देश त्यांचा परिवार आहे. पण त्यांच्या खऱ्या कुटुंबातील एक महिला त्यांच्याबरोबर नाही, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
“पंतप्रधानांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करा”, निवडणूक रोख्यांच्या ‘त्या’ माहितीवर बोट ठेवत राऊतांची मागणी

संजय राऊत म्हणाले, जे लोक गुन्हेगार आहेत, लॉटरी किंगसारखे लोक, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यांच्यावर कारवाया झाल्या आहेत, अशा काही लोकांची नावं निवडणूक रोख्यांच्या यादीत पाहायला मिळाली आहेत.

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. (PC : ANI)
“…तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं”, भाजपाच्या काँग्रेसवरील पुस्तकाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणाले, धगधगत्या मणिपूरला नरेंद्र मोदी गेले नाहीत. ते केवळ अहमदाबादच्या व्यापाऱ्यांचाच विचार करतात आणि त्यांनाच भेटतात.

आगामी लोकसभा निवडणुकीत 'या' १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष (फोटो क्रेडिट- इंडियन एक्सप्रेस)
आगामी लोकसभा निवडणुकीत ‘या’ १० राज्यांवर सगळ्यांचे लक्ष, कोण मारणार बाजी?

तसेच शनिवारी आणखी १० मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. राहुल गांधींच्या मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेसकडून यापैकी बहुतेक घोषणांचं आश्वासन देण्यात आलं आहे.

भाजप ४०० चा टप्पा ओलांडणार का? त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजीव गांधी यांचा विक्रम नरेंद्र मोदी मोडणार का?(फोटो- लोकसत्ता टीम)
देश बदल रहा है…

आपल्या निवडणुका अधिकाधिक अध्यक्षीय पद्धतीच्या कशा होत चालल्या आहेत हे ‘लोकसत्ता’नं याच स्तंभात दहा वर्षांपूर्वी नरेंद्रोदय होण्याआधी लिहिलं तेव्हा एक विचारशून्यवर्ग खूप रागावला. आता हा प्रश्न निकालात निघाल्याचं या मंडळींनाही मान्य होईल.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×