Page 9 of नवनीत News
सन २०१३ करिता कुतूहल सदरासाठी ‘शेती’ हा विषय निवडण्यात आला आहे, हे लक्षात आल्यावर अनेकांकडून शंका व्यक्त झाली.
जुन्नरजवळच्या बोरी बुद्रुक गावातील आधुनिक शेतकरी मधुकर जाधव हे राहुरी, अहमदनगरच्या डॉ. अरुण देशमुख यांच्या लेखाने प्रेरित झाले.

वरझडी हे औरंगाबाद तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटसं गाव. या गावात माणिकराव पठारे यांची दोन एकर जमीन आहे.

दुष्काळ म्हटल्यावर डोक्यावर हंडे घेऊन वणवण फिरणाऱ्या स्त्रिया, जमिनीला पडलेल्या मोठय़ा भेगा, खोल गेलेल्या विहिरी असं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं.

कुटुंब समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार…

कुटुंब समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे.

अमरावतीतील निमखेडच्या रौंदळे कुटुंबीयांनी शेती व्यवस्थापन योग्य पद्धतीने राबवत सामूहिक पद्धतीने शेती कशी करावी, याचा एक वस्तुपाठ इतरांसमोर ठेवला आहे.

महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या.

सर्वसामान्य लोकांचे फळ मानले जाणाऱ्या बोर या फळाचे उत्पादन महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर होते. परंतु काढणीपश्चात तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या फळाचे फार…

महाराष्ट्रात पपईची लागवड प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, धुळे, नाशिक या जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र तवान, हवाई, वॉिशग्टन,…

फळातील गराच्या रंगावरून प्रामुख्याने सफेद पेरू व गुलाबी पेरू अशा दोन जाती दिसून येतात. महाराष्ट्रात सरदार या जातीची लागवड मोठय़ा…

फळांपासून विविध प्रकारची पेये तयार करण्यासाठी प्रथम त्यांचा रस काढून घ्यावा लागतो. रस काढण्याची पद्धत ही प्रत्येक फळासाठी वेगवेगळी असते.