scorecardresearch

जिल्ह्य़ात पुन्हा अवकाळी पाऊस

नगर शहरासह जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी मंगळवारी पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहर, राहात्यात हलक्या सरी आल्या, मात्र कर्जत तालुक्यासह…

सोलापुरात बेमोसमी पावसामुळे शेतीची हानी; ‘स्वाईन फ्लू’चाही धोका

हवामानात अचानकपणे बदल होऊन झालेल्या बेमोसमी पावसाचा फटका सोलापूर शहर व जिल्ह्य़ास बसला आहे. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा, तूर…

बेमोसमी पावसाच्या पूर्वअंदाजाने द्राक्ष बागेवर प्लास्टिक आवरण

काही जागरूक शेतक-यांनी संगणकाचा वापर करून हवामानाचा अचूक अंदाज घेत बेमोसमी पावसापासून पिकांचे रक्षणही केल्याचे पाहावायास मिळाले.

अवकाळी पावसाचा द्राक्षावर परिणाम

अवकाळी पावसाने द्राक्षावर मोठय़ा प्रमाणात रोग पसरला असून शेतक-यांना कोटय़वधी रूपयांचा फटका बसला आहे. रविवारी अवकाळीच्या विश्रांतीनंतर उन्हामुळे दावण्याचा प्रादुर्भाव…

सोलापुरात दुस-या दिवशीही अवकाळी पावसाने झोडपले

सोलापूर शहर व परिसरात मंगळवारी दुपारी वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. विद्युत…

अवकाळी पावसाने इचलकरंजीला झोडपले

अवकाळी पावसाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इचलकरंजीसह परिसराला चांगलेच झोडपून काढले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने व घरावरील…

अवकाळी पावसाने पाचगणीला झोडपले

जोरदार अवकाळी पावसाने पाचगणीला गुरुवारी झोडपून काढले विजेच्या कडकडाटात काल सांयकाळी पाचगणीत जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे पर्यटकांसह पाचगणीकरांची चागलीच…

सोलापुरात अवकाळी पाऊस; वीज पडून चौघांचा बळी

सोलापूर जिल्ह्य़ात काही भागात अवकाळी पाऊस होऊन विजा कोसळल्याने घडलेल्या दुर्घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यात ही दुर्घटना घडली.

अवकाळी पावसाची जतमध्ये हजेरी

बुधवारी रात्री जत तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या वेळी वीज पडून यळदरी (ता. जत) येथील सलिम हैदर…

अवकाळी पावसाने कराड तालुका, ढेबेवाडी विभागात लाखोंचे नुकसान

कमालीच्या उष्म्याने हैराण झालेल्या जीवांना अवकाळी पावसाचा दिलासा मिळेल अशी आशा असतानाच, काल सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह टपोऱ्या गारा घेऊन…

अवकाळी पावसाने मिरजेला झोडपले

सलग आठ दिवसांहून अधिक काळ ठाण मांडलेल्या अवकाळी पावसाने मंगळवारीही मिरज तालुक्याच्या पूर्व भागात हजेरी लावीत शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले.

शहर व परिसरात पावसाची हजेरी

मागच्या दोन दिवसांत पुन्हा थंडी वाढली असतानाच सोमवारी नगर शहर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कर्जत तालुक्यालाही आठवडय़ात तिसऱ्यांदा…

संबंधित बातम्या