शशी थरुर (Shashi Tharoor) हे भारतीय राजकारणातील मोठे नेते आहेत. थरुर काँग्रेस (Congress) पक्षामधील वरिष्ठ नेते असून ते उच्चशिक्षित आहेत. २००९ सालापासून ते तिरुअनंतपूरम येथून लोकसभेत खासदार आहेत. तसेच लोकसभेत ते माहिती तंत्रज्ञानाविषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत.
२००९-२०१० या कालावधित त्यांनी परराष्ट्र व्यवहार आणि २०१२-२०१४ या कालावधित मनुष्य विकासबळ विकास राज्यमंत्री म्हणून काम पहिलेले आहे.
ते मोठे लेखकदेखील असून राजकारण, इतिहास, चित्रपट, समाज, परराष्ट्र व्यवहार अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांचा मोठा अभ्यास आहे. Read More