Page 1200 of ट्रेंडिंग व्हिडीओ News

हार्डी संधूच्या बिजली बिजली गाण्यावर एका ६३ वर्षीय आजीने डान्स केला.

नागपूरमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत आहे.

सोशल मीडियावर प्राण्याचे व्हिडिओ या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात.

दुर्गंधीयुक्त पाद विकल्याचं कधी ऐकलं आहे का? तुम्हाला वाचल्यानंतर कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.

सोशल मीडियावर पॅराशूट मास्क सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

लग्नसराईच्या मोसमात अल्बम, व्हिडिओ येण्यापूर्वीच सोशल मीडियावर फोटो आणि क्लिप व्हायरल होत आहे.

घोडाच नवरदेवाला घेऊन पळून गेल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेम आणि आपुलकीचे नाते खूप जुने आहे.

पाकिस्तानातून विचित्र अंडरवेअर चॅलेंज आलं आहे. एक मुलाने याबाबतचा व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला आहे.

भोवऱ्याचा वेग इतका होता की काही क्षणात हत्ती हवेच्या वेगाबरोबर घिरट्या घालताना दिसत आहे.

सध्या सर्वांना थक्क करणारा एक व्हिडिओ सर्वत्र गाजत आहे. हा व्हिडिओ एका माकडाचा आहे.

सोशल मीडियावर रोज नवा व्हिडिओ गाजत असतो. त्यात प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात.