scorecardresearch

उर्वशी रौतेला News

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जन्म २५ फेब्रुवारी १९९४ रोजी हरिद्वारमध्ये झाला होता. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, कोटद्वार आणि दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकमध्ये रौतेलाला वयाच्या १५ व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता. तिने मिस टीन इंडिया २००९ चे विजेतेपद देखील पटकावले होते. लॅक्मे फॅशन वीकसाठी ती मॉडेल म्हणून शो स्टॉपर होती आणि अॅमेझॉन फॅशन वीक, बॉम्बे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. तिने २०१३मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. Read More
Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे

आलिया भट्ट, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा अशा आघाडीच्या अभिनेत्रींना मागे टाकत एक अभिनेत्री अशी आहे; जी त्यांच्यापेक्षा जास्त मानधन घेते.

urvashi rautela answer on marrying rishabh pant
“ऋषभ पंत तुला आनंदी ठेवेल, त्याच्याशी लग्न…”, उर्वशी रौतेलाचं ‘त्या’ प्रश्नावर दोन शब्दांत उत्तर; म्हणाली…

उर्वशी रौतेलाला विचारण्यात आला ऋषभ पंतशी लग्न करण्याबाबत प्रश्न, तिने दोन शब्दांत दिलं उत्तर

bollywood actress urvashi rautel join politics she said i got ticket
Video: “मला तिकिट मिळालं आहे”, बॉलीवूडच्या हॉट अभिनेत्रीचा निवडणुकीआधी मोठा दावा; राजकारणात करणार एन्ट्री? म्हणाली…

लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार राजकारणात एन्ट्री!

Titeekshaa Tawde husband Siddharth Bodke work with bollywood actress urvashi rautela video viral
तितीक्षा तावडेचा पती बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर झळकणार, सिद्धार्थ बोडकेचा व्हिडीओ आला समोर

बॉलीवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने सिद्धार्थ बोडकेबरोबरचा व्हिडीओ केला शेअर

Urvashi Rautela charges fees in crores
१९ वर्षी पदार्पण, ३८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह रोमान्स; १० वर्षात सगळे चित्रपट फ्लॉप तरी मिनिटाला कोट्यवधींचे मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री

या अभिनेत्रीने केलेले सर्व चित्रपट ठरले फ्लॉप, क्रिकेटपटूशी वादामुळे राहिली चर्चेत, जाणून घ्या अधिक

bollywood urvashi rautela reaction on india vs australia final icc world cup 2023
Video: “माझी खात्री आहे की…” भारत-ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यापूर्वी उर्वशी रौतेलाची प्रतिक्रिया, म्हणाली, “मी विश्वचषकाला किस….”

World Cup 2023: अभिनेत्री उर्वशी रौतेला काय म्हणाली? पाहा…

urvashi rautela trolled over fee statement
Video: एका मिनिटाचं १ कोटी मानधन, उर्वशी रौतेलाच्या दाव्यावर नेटकऱ्यांना हसू आवरेना; म्हणाले, “ताई तुम्ही मंगळावर जा अन्…”

उर्वशी रौतेलाचा दावा ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले “म्हणूनच ताईंना कोणी…”

urvashi rautela calls cm to pawan kalyan
पवन कल्याणला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हटल्याने उर्वशी रौतेला ट्रोल; नेटकरी म्हणाले, “दारू पिऊन…”

उर्वशी रौतेला नव्या ट्वीटमुळे तुफान ट्रोल, प्रसिद्ध अभिनेत्याला मुख्यमंत्री म्हणत शेअर केला फोटो

urvashii
उर्वशी रौतेलाने मुंबईत खरेदी केलेल्या बंगल्याची किंमत तब्बल १९० कोटी? अभिनेत्रीच्या आईनेच सांगितलं सत्य, म्हणाली…

अलीकडेच तिने मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं. हे नवीन घर खरेदी करत ती यश चोप्रा यांची शेजारीण झाली.