scorecardresearch

उर्वशी रौतेला Photos

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा जन्म २५ फेब्रुवारी १९९४ रोजी हरिद्वारमध्ये झाला होता. तिने सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल, कोटद्वार आणि दिल्लीतील गार्गी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीकमध्ये रौतेलाला वयाच्या १५ व्या वर्षी पहिला ब्रेक मिळाला होता. तिने मिस टीन इंडिया २००९ चे विजेतेपद देखील पटकावले होते. लॅक्मे फॅशन वीकसाठी ती मॉडेल म्हणून शो स्टॉपर होती आणि अॅमेझॉन फॅशन वीक, बॉम्बे फॅशन वीक आणि दुबई फॅशन वीकमध्ये तिने रॅम्प वॉक केला होता. तिने २०१३मध्ये ‘सिंग साब द ग्रेट’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ‘सनम रे’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’, ‘वर्जिन भानूप्रिया’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. याशिवाय तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असून ती अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही झळकली आहे. Read More
Urvashi Rautela dressed like bride, looks beautiful in Golden Lehenga
8 Photos
PHOTO : सोन्याहून सुंदर! परिणीती चोप्रानंतर उर्वशी रौतेलाचा ब्रायडल लूक व्हायरल, चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या ब्राइडल लूकचे काही फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडत…

rishabh pant accident urvashi rautela troll
12 Photos
Rishabh Pant Accident: उर्वशी रौतेलाने पांढऱ्या ड्रेसमधील फोटो केला शेअर; नेटकरी म्हणतात “त्याचा अपघात…”

Cricketer Rishabh Pant Accident: रिषभ पंतच्या कार अपघतानंतर फोटो शेअर केल्यामुळे उर्वशी रौतेला ट्रोल

ताज्या बातम्या