scorecardresearch

Viral Urvashi Rautela Follows Rushabh Pant to Australia for t 20 world cup
T20WC: माझं प्रेम सांगतं… ऋषभ पंतच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाला गेली उर्वशी पण.. आता म्हणते, ‘कोई इतना बेदर्द..

Urvashi Rautela Heart Break: ऑस्ट्रेलियात गेलेल्या उर्वशीने शेअर केलेल्या फोटोमधून पुन्हा एकदा तिचा हार्टब्रेक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Lionel Messi Retires from football after qatar football worldcup not going to choose between PSG and Argentina
Lionel Messi Retirement: लियोनेल मेस्सीचा फुटबॉलला अलविदा? म्हणाला कतार विश्वचषक हा माझा शेवटचा…

Lionel Messi Retirement: २०२२ मध्ये कतारमध्ये होणारी विश्वचषक ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा असेल, असे मेस्सीने म्हटले आहे

Rohit Sharma On Virat Kohli as Opening Batsman
T20 World Cup मध्ये सलामीवीर कोण? रोहित शर्मा स्पष्ट म्हणाला, विराट चांगला खेळला म्हणून काय..

Icc T20 World Cup, IND vs AUS: रोहितच्या कमेंटमनंतर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना खेळवताना प्रयोग केले जाणार का…

mohammed shami
विश्लेषण : ट्वेन्टी-२० विश्वचषक भारतीय संघात अनुभवी शमीचा समावेश का नाही?

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज असणाऱ्या शमीकडे ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मात्र दुर्लक्ष केले जाण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याचा घेतलेला आढावा.

Jasprit Bumrah ruled out of T20 World Cup 2022  
भारताचा ‘हुकुमी एक्का’ परतणार का? दुखापतीतून सावरणाऱ्या बुमराहबद्दल BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार सध्या पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करतोय.

Discussion to exclude Virat from T20 World Cup squad
विश्लेषण : टी-२० वर्ल्ड कपच्या संघातून विराटला वगळावं का? याबाबत का होतेयं चर्चा प्रीमियम स्टोरी

गेल्या दोन वर्षामध्ये विराटची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

yuvraj post for schine
“आम्हाला सचिन तेंडुलकरसाठी विश्वचषक जिंकायचा होता” युवराज सिंगने विजयाच्या आठवणीत शेअर केली भावनिक पोस्ट

आजच्या दिवशी भारताने २०११ साली विश्वचषक जिंकून ११ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने युवराज सिंगने खास पोस्ट लिहिली आहे.

world cup after 28 years
On This Day: एमएस धोनीचा ‘तो’ जोरदार षटकार आणि आजच्याच दिवशी भारताला मिळालेला दुसरा विश्वचषक!

आजच्या दिवशी ११ वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेट इतिहासात सुवर्णक्षण लिहीला गेला.

icc womens cricket
‘त्या’ नो बॉलने केला घात, भारताचा पराभव, टीम इंडिया महिला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

२७५ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या आफ्रिका संघाची सुरुवात थोडी खराब झाली.

bharati airtel kapil dev 175 replayed
कपिल देव यांची ऐतिहासिक नाबाद १७५ धावांची खेळी पाहायचीये? एअरटेलनं ५जी च्या मदतीनं हे करून दाखवलंय!

एअरटेलनं १९९३च्या वर्ल्डकपमधील जिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यातील कपिल देव यांची नाबाद १७५ धावांची खेळी पुन्हा एकदा ५जी प्रात्याक्षिकाच्या माध्यमातून जिवंत केली.

Aus_Ban
Women’s World Cup: ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीत दबदबा, बांगलादेशचा ५ गडी राखून केला पराभव

ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत आपला दबदबा कायम ठेवला आहे.

संबंधित बातम्या