संबंधित ब्रोकरेजेस अर्थात दलाल पेढय़ांच्या खालील शिफारसींचे विस्तृत विश्लेषण त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, गुंतवणूकदारांनी खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी ते अभ्यासणे उपयुक्त ठरेल.
नव्या २०६९ संवत्सराच्या मुहूर्तावर निवडक समभाग खरेदी करून आपली आगामी गुंतवणूक वाटचाल कायम राखता येईल, अशी मार्गदर्शनपर शिफारस नामांकित दलाल पेढय़ांनी केली आहे. यामध्ये बँक, बांधकाम, औषध, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना काहीसे झुकते मापही देण्यात आले आहे. आयसीआयसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक यासारख्या खाजगी/राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरच आयडीएफसी, एल अ‍ॅण्ट टी हाऊसिंग फायनान्स, एलआयसी हाऊसिंग फायनान्स या गृहवित्त क्षेत्रातील समभागांकडेही आगामी काळात फायद्याचे समभाग म्हणून पाहता येईल. तर सन फार्मा, सिप्ला, ग्लेनमार्क, डॉ. रेड्डीज् यासारख्या औषध निर्मिती कंपन्यांच्या समभागांचीही खरेदी करण्याची संधी यंदा दडवू नये, असे हा अभ्यास ठामपणे सुचवीत आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज्        (पंकज पांडे, संशोधन प्रमुख)
*  स्टेट बँक
रु. २,२१०-रु. २,१५० दरम्यान
*  कोल इंडिया
रु. ३४८ – रु. ३१५ दरम्यान
*  मॅरिको
रु. २०५ – रु. १९५ दरम्यान
*  ग्लेनमार्क फार्मा
रु. ४३०-रु. ४१० दरम्यान
*  ल्युपिन
रु. ५९० – रु. ५६५ दरम्यान
*  पँटलुन रिटेल
रु. २०० – रु. १९० दरम्यान
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस       
*  आयसीआयसीआय बँक    
*लक्ष्य रु. १,२२५
*  टाटा मोटर्स
लक्ष्य रु. ३४९स्र्  डॉ. रेड्डीज लॅब
लक्ष्य रु. २,०८०
*  एलआयसी हौसिंग
लक्ष्य रु. ३००
*लक्ष्य मुहूर्त २०१३ पर्यंत
इन्व्हेंचर ग्रोथ अ‍ॅण्ड सिक्युरिटीज्       (मिलन बाविषी, संशोधन प्रमुख)
*  डीएलएफ
*लक्ष्य रु. २५२
*  जे पी असोसिएट्स
लक्ष्य रु. ११९
*  युनिटेक
लक्ष्य रु. ३४
*  पीटीसी इंडिया
लक्ष्य रु. ८४
*  जीएमआर इन्फ्रा
लक्ष्य रु. २९
*लक्ष्य डिसेंबर २०१२ पर्यंत
बोनान्झा पोर्टफोलियो लि.         (निधी सारस्वत, संशोधन प्रमुख)     
* टायटन इंडस्ट्रीज
*लक्ष्य रु. ३१०-रु. ३१५
*  हिंदुस्थान युनिलीव्हर
लक्ष्य रु. ५६०-रु. ५७५
*  बजाज ऑटो
लक्ष्य रु. २,०८०
*  एचसीएल टेक
लक्ष्य रु. ६५०- रु. ६७०
*  सिप्ला
लक्ष्य रु. ४२०- रु. ४३०
*लक्ष्य डिसेंबर २०१२ पर्यंत
इंडिया निवेश सिक्युरिटीज्    संशोधन : दलजीत कोहली
*  बीएएसएफ इंडिया
लक्ष्य रु. ७७९
*  नेस्को
लक्ष्य रु. १,०४६
*  जे पी असोसिएट्स
लक्ष्य रु. १६३
*  जीआयसी हौसिंग
लक्ष्य रु. १६०
*  टेक महिंद्र
लक्ष्य रु. १२००
*लक्ष्य मुहूर्त २०१३ पर्यंत
असित सी. मेहता इन्व्हेस्टमेंट्स      (आदित्य ए. मेहता, संशोधन प्रमुख)     
*  टाटा मोटर्स
*  सन फार्मा
*  अ‍ॅक्सिस बँक
*  टीसीएस
आदित्य बिर्ला मनी      
*  आयडीएफसी
*  बजाज ऑटो
*  टेक महिंद्र
* आयएनजी वैश्य बँक
* टाटा ग्लोबल बेव्हरेजेस
*  केर्न इंडिया
*  हिंदुस्तान झिंक
आयएफसीआय फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस
* बजाज ऑटो (रु. २०७०)
* आयसीआयसीआय बँक
    (लक्ष्य रु. १२०२)
* रेमंड (लक्ष्य रु. ४४०)
* ज्युबिलन्ट फूडवर्क्‍स
    (लक्ष्य रु. १,५४०)
* बायोकॉन (लक्ष्य रु. ४२७)
* तीन ते सहा महिन्यांचे लक्ष्य
एडेल्वाइज फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस    
*  झी एंटरटेन्मेंट
लक्ष्य रु. २५०
*  आयसीआयसीआय बँक
लक्ष्य रु. १,२५०
कोटक सिक्युरिटीज्     (दिपेन शाह, संशोधन प्रमुख)     
*  केर्न इंडिया
*लक्ष्य रु. ३६५
*  टीसीएस
लक्ष्य रु. १,४६०
*  आयसीआयसीआय बँक
लक्ष्य रु. १,२८६
*  इंजिनीयर्स इंडिया
लक्ष्य रु. २७५
*  ग्रासिम इंडस्ट्रीज
लक्ष्य रु. ३,६६२
*  केपीआयटी कमिन्स
लक्ष्य रु. १४६