27 May 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ०४ ऑक्टोबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  जुनी येणी वसूल होतील. विचारपूवर्क निर्णय घ्याल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. दिवस प्रसन्नतेत जाईल. अचानक धनलाभाची शक्यता.
 • वृषभ:-
  जोडीदारविषयी आदर वाढीस लागेल. कौटूंबिक जिव्हाळा वाढेल. घराची कामे निघतील. शेअर्समधून फायदा संभवतो. मोहापासून दूर राहावे.
 • मिथुन:-
  अपचनाचा त्रास जाणवू शकतो. मामाकडून सहकार्य लाभले. कामाची धावपळ जाणवेल. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मित्रा परिवार वाढेल.
 • कर्क:-
  नवीन वाहन घेतले जाईल. विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतील. घरातील वातावरण प्रसन्न असेल. घराची स्वछता काढाल. कामाचे योग्य नियोजन करावे.
 • सिंह:-
  गुंतवणूक करतांना सावधानता बाळगावी. हातून चांगले लेखन केले जाईल. प्रवास आनंदात होईल. भावंडांचा सहवास लाभेल. उत्तम गृहसौख्य लाभेल.
 • कन्या:-
  स्वतंत्र विचार मांडावेत. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामाला जोमाने सुरुवात कराल. उतावीळपणा करू नये. रागावर नियंत्रण ठेवा.
 • तुळ:-
  ध्यानधारणा करावी. झोपेची तक्रार जाणवेल. दिवस मौजमजेचा घालवाल. गप्पांमध्ये रंगून जाल. सरकारी कामात वेळ जाईल.
 • वृश्चिक:-
  तुमच्यातील आशावाद वाढीस लागेल. सामाजिक कार्यात सहभागी घ्याल. फार मानीपणा करू नये. योग्य तर्क वापराल. आत्मविश्वास वाढीस लागेल.
 • धनु:-
  कामात मन रमणार नाही. सतत काहींना काही विचारांनी ग्रासून जाल. नामस्मरण करावे. मुलांचे प्रश्न जाणून घ्यावेत. धार्मिक कामात सहभाग घ्यावा.
 • मकर:-
  जिवाभावाचे मित्र भेटतील. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. धार्मिक यात्रा काढाल. इच्छित लाभ संभवतात. काटकसरीने वागाल.
 • कुंभ:-
  बौद्धिक कामे आवडीने कराल. व्यावसायिक कामे आवडीने कराल. हातातील अधिकार वापरावेत. घरातील वातावरण आनंदी असेल. कामात वडिलांची मदत मिळेल.
 • मीन:-
  वैचारिक बाजू सुधारेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कर्तुत्वाला वाव मिळेल. सामाजिक सेवेत सहभाग घ्याल. उपासनेत वेळ घालवावा.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 04 october 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ ऑक्टोबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, ०२ ऑक्टोबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १ ऑक्टोबर २०१९
Just Now!
X