Magh Purnima 2024: हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, २०२४ मध्ये माघ पौर्णिमा म्हणजेच माघ महिन्याची पौर्णिमा २४ फेब्रुवारी २०२४ रोजी आहे. ही कन्या राशीत होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, पौर्णिमा कन्या राशीत होत असते, तेव्हा अनेक लाभ मिळत असतात. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे बुधग्रहाचा शुभ परिणाम राशींवर होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात माता लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in