scorecardresearch

Episode 39

सह्याद्रीची आर्त हाक | Sahyadrichi Aart Haak Book By Madhav Gadgil

सह्याद्रीची आर्त हाक | Sahyadrichi Aart Haak Book By Madhav Gadgil

‘सह्याद्रीची आर्त हाक’ हे डॉ. माधवराव गाडगीळ यांनी लिहिलेले पुस्तक नुकतेच ‘वनराई’ प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. लेखकाने केंद्र सरकारला २०११ मध्ये सादर केलेल्या पश्चिम घाट अहवालाचे हे मराठीतील संक्षिप्त रूपच आहे.

Latest Uploads