scorecardresearch

Episode 437

कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते जेफ्री हिंटन | Loksatta Kutuhal Geoffrey Hinton A Pioneer Of Artificial Intelligence

Kutuhal
इंग्लंडमधील विम्बल्डन येथे ६ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन संगणक शास्त्रज्ञ आणि संज्ञानात्मक मानसशास्त्रज्ञ (कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट) आहेत. ते त्यांच्या कृत्रिम न्यूरल नेटवर्क क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रसिद्ध आहेत.

Latest Uploads